Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं

Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं

नवी दिल्ली : इन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांच्या पत्नी आणि लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य (Rajya Sabha) म्हणून निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे.

पीएम मोदींनी लिहिले की, "भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्याचा मला आनंद आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान प्रचंड आणि प्रेरणादायी आहे. त्यांची राज्यसभेतील उपस्थिती ही एक महत्त्वाची गोष्ट आहे." आपल्या 'नारी शक्ती'चा एक शक्तिशाली पुरावा, जो आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे आणि क्षमतेचे उदाहरण देतो. मी त्यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola