ABP Majha 06.30 PM Headlines ABP Majha 04 July 2024 Marathi News ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha 06.30 PM Headlines ABP Majha 04 July 2024 Marathi News ABP Majha
टी ट्वेंटी विश्वविजेत्या टीम इंडियाचं विमान लँड, मायदेशात आगमन, थोड्याच वेळात येणार विमानतळाबाहेर, हजारो चाहते स्वागतासाठी दाखल
टीम इंडियाचं आज मुंबईत जंगी स्वागत करणार, नरीमन पाँईट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन बसमधून व्हिक्ट्री मार्च काढणार
एकाच घरातल्या दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार...देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती...पैसे उकळणाऱ्यांवर कारवाई होणार, शिंदे, फडणवीसांचा इशारा...
अंबादास दानवेंच्या निलंबनाच्या फेरविचाराबद्दल आज होणार निर्णय जाहीर, देवेंद्र फडणवीसांची माहिती....निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता...
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या गुप्त बैठक, अब्दुल सत्तारांच्या मुंबईतील घरात गुप्त चर्चा