Saat Barachya Batmya : 7/12 : धान करपण्याच्या मार्गावार, काही भागात दुबार पेरणीची काळी छाया
abp majha web team
Updated at:
06 Jul 2023 07:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुन महिन्यात पहिल्या पावसानंतर काही शेतकऱ्यांनी लगबगीने धान पिकाची पेरणी केली. पाऊस वेळेवर येईल या आशेवर असतानाच अचानक पाऊस गायब झाला. त्यामुळे शेतात टाकलेले पऱ्हे म्हणजे रोपवाटिकेतील धान रोपं करपण्याच्या मार्गावर आहेत. गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. मात्र अद्यापपर्यंत पाऊस बरसलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. येत्या चार ते पाच दिवसात पाऊस बरसला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी.