एक्स्प्लोर
#MajhaVishesh सुशांतची आत्महत्याच मग हत्येचा कांगावा का? मुंबई पोलिसांची बदनामी करणारे माफी मागणार?
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. "आमचा तपास योग्य दिशेने सुरु होता. कुपर रुग्णालयाचा अहवालही योग्यच होता. सर्वोच्च न्यायालयानेही आमच्या तपासावर समाधान व्यक्त केलं होतं," असं परमबीर सिंह म्हणाले. सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आल्या, त्या अकाऊंटची चौकशी सुरु असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. तसंच काही माध्यम संस्थांनी केलेल्या बदनामीविरोधात निवृत्त आयपीएस कोर्टात गेल्याचं सिंह यांनी नमूद केलं.
All Shows
Majha Vishesh

Aaditya Thackeray Majha Vision | दिल्लीतील बहिण अजूनही लाडक्या, महाराष्ट्र अजून हफ्ता वाढ नाही

Aftab Poonawalla - Shraddha Walkar Special Show : प्रेम, लिव्ह इन आणि व्यवस्थेचे बळी - माझा विशेष

Majha Vishesh : माझा विशेष : 'हॅलो' चा इतिहास, 'Hello विरुद्ध Vande Mataram वरुन राजकारण : Abp Majha

12 MLA Suspension : Supreme Court Vs राज्य सरकार संघर्ष सुरु राहणार? आमदारांना एंट्री मिळणार का?

ABP Majha Vishesh : CET नाही मग अकरावीचे प्रवेश कसे? वाढलेल्या टक्केवारीमुळे कट ऑफ लिस्टचं काय?



























