Majha Katta Rajdutta : सिनेविश्वातील पाच दशकांचा प्रवास, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्ता 'माझा कट्ट्या'वर
abp majha web team
Updated at:
23 Jan 2022 12:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिनेसृष्टीतलं अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आज आपल्या कट्ट्यावरती आहे. आपल्या सिनेमांतून फक्त मनोरंजन नाही तर अगदी आवर्जुन सामाजिक संदेश देणारे जेष्ठ दिगदर्शक दत्तात्रय मायाळु म्हणजेच राजदत्त यांच्याशी कट्ट्यावर गप्पा रंगतील. शुक्रवारीच त्यांचा ९० वा वाढदिवस झाला. गेली किमान सहा दशकं त्यांनी आपल्या दिग्दर्शनातल्या प्रयोगांनी सिनेसृष्टीला समृद्ध केलंय.