Diwali 2022 Majha Katta : मराठमोळा Ritesh Deshmukh आणि Genelia Deshmukh यांच्यासोबत माझा कट्टा
abp majha web team
Updated at:
22 Oct 2022 06:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीपोत्सवाच्या निमित्ताने एबीपी माझावरही विविधरंगी, विविधढंगी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दिवाळी पहाटसारखे सुरेल सांगितिक कार्यक्रम असतीलच पण त्याचबरोबर माझाच्या कट्ट्यावरही खास पाहुणे आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येतोय. आजचा माझा कट्टाही तितकाच स्पेशल असणार आहे कारण खास लोकाग्रहास्तव हा कट्टा आम्ही पुनर्प्रक्षेपित करत आहोत. मराठमोळा रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्यासोबत रंगलेला हा कट्टा तुम्ही पाहू शकाल आज रात्री ९.०० वाजता. रितेश-जिनिलियाच्या प्रेमाची, लग्नाची, संसाराची गोष्ट आणि त्यांचे भन्नाट किस्से या कट्ट्यावर तुम्हाला ऐकता येतील, पाहाता येतील.