Sushma Andhare on CM Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन टीका, अंधारेंचा शिंदेंवर पलटवार
abp majha web team
Updated at:
18 Mar 2024 07:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSushma Andhare on CM Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन टीका, अंधारेंचा शिंदेंवर पलटवार
मुंबई: राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या समारोपावेळी मुंबईच्या शिवाजी पार्कवर झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना बोलण्यासाठी फक्त पाच मिनिटं मिळाली. यावरुन त्यांची पत कळून आली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे आता शिवसेना खासदार आणि आमदार उरलेले नाहीत. त्यामुळे ठाकरेंकडे उरलेल्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे त्यांना भाषणासाठी फक्त पाच मिनिटं दिली. यावरुन त्यांची पत कळाली, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.