Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 05 Jan 2025 : ABP Majha
परभणीमधील मोर्चात जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडेंवर सडकून टीका केल्यानं ओबीसी समाज आक्रमक, आज हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाची महत्वपूर्ण बैठक, जरांगेंविरोधातील आंदोलनाची दिशा बैठकीत ठरणार
दूषित पाणीसाठ्यावर आळा घालण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला जाणार, पाणी प्रदूषण कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी आणि त्याचे पालन न केल्यास गुन्हे दाखल होणार, जलसंपदा मंत्री गिरीश महजनांचा इशारा.
ऊसतोड मजुरांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्यास बिलातून कपात केली जाईल, कारखानदारांचा ऊसतोड कामगारांना इशारा. बहुतांश कारखान्यांनी पत्र काढून दिला इशारा.
चुकून मुलाचे आधार कार्ड जोडल्याने त्याच्या खात्यात आलेले पैसे लाडक्या बहिणीने शासनाला परत केले, धुळ्याच्या नकाणे गावातील भिकुबाई खैरनार यांच्या प्रामाणिक पणाचं सर्वत्र कौतुक.
धुळ्यातील भिकुबाईंकडून रक्कम परत करण्याबाबत अर्ज, शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जातो हे वृत्त चुकीचं, मंत्री आदिती तटकरेंचं एक्स पोस्ट करत स्पष्टीकरण'
काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे पक्षांतराचे संकेत, मी पाच वर्ष वाट बघणार नाही, पराभवानंतर कैलास गोरंट्याल यांची खदखद.
शिक्षकांवर शाळेव्यतिरिक्त कामाचा भार कमी करण्याचा शिक्षणमंत्री दादा भुसेंचा संकल्प