ABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 05 Jan 2025 : ABP Majha

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 05 Jan 2025 : ABP Majha
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्ध सकल मराठा समाजाचा पुण्यात जन आक्रोश मोर्चा, मोर्चाला पृथ्वीराज चव्हाण, मनोज जरांगे, सुरेश धस यांच्यासह रोहित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती.
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ संरपंच परिषदेकडून गुरुवारी पंचायतीत कामबंद आंदोलन.. सरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करण्याची संघटनेची मागणी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना चौदा दिवसांची सीआयडी कोठडी...मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेच्या पुण्यातून आवळल्या होत्या मुसक्या..
मी चाणक्य नाही, मी साधारण कार्यकर्ता, पक्षाने संधी दिलीय म्हणून मुख्यमंत्री.. चाणक्य नाटिका पहायला आलेल्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
कोकणातल्या निकालावरून मातोश्रीवर खडाजंगी...राजन साळवींनी विनायक राऊतांवर फोडलं पराभवाचं खापर...राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबादार नाही का? ठाकरेंचा उलटा सवाल...
सीईटी परीक्षांच्या तारखांत होणार बदल, सीबीएसई मानसशास्त्र आणि एलएलबीची प्रवेश परीक्षा एकाच दिवशी आल्याने वेळापत्रकात सुधारणा, नव्या तारखांची लवकरच घोषणा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram