Santosh Deshmukh News : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाचा मोर्चा
Continues below advertisement
Santosh Deshmukh News : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाचा मोर्चा
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्ध सकल मराठा समाजाचा पुण्यात जन आक्रोश मोर्चा, मोर्चाला पृथ्वीराज चव्हाण, मनोज जरांगे, सुरेश धस यांच्यासह रोहित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती.
Continues below advertisement