Koyna Dam Earthquake : कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, पूर्वेकडील परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू
Continues below advertisement
Koyna Dam Earthquake : कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, कोयना धरणाच्या पूर्वेकडील परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू
कोयना धरण परीसरात भूकंपाचा सौम्य धक्का सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी भूकंपाचा धक्का कोयना धरणाचा पूर्वेकडील परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू भूकंपाची तीव्रता 2 रिक्टर स्केल असण्याची शक्यता.
Continues below advertisement