Job Majha : औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे नोकरीच्या संधी उपलब्ध
abp majha web team Updated at: 04 Dec 2022 10:34 PM (IST)
औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड. विविध पदांच्या ३१ जागांसाठी भरती निघाली आहे. पोस्ट - कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता - पदवीधर, टायपिंग, MS-CIT. एकूण जागा - ४ वयोमर्यादा - २१ ते ३० वर्ष अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ जानेवारी २०२३