Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?

Continues below advertisement

Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?  

नांदेड शहर तसा काँग्रेसचा बालेकिल्ला मात्र आता अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे नांदेड शहराची राजकीय समीकरणं बदलली... यंदा होणा-या महाालिका निवडणुकीत बदलेल्या राजकीय समीकरणाचे परिमाण दिसण्याची शक्यता आहे.. त्यातच व्यापारी आणि नागरिकांनी शहरात अनेक समस्या असल्याचं सांगितलंय. . 

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 17 NOV 2025

ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाच्या चर्चांना वेग, मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंची रणनीती, येत्या २ ते ३ दिवसात जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती 

आजारी असलेल्या संजय राऊतांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन...आजारी असतानाही पहिल्यांदाच सार्वजनिक स्थळी दाखल...भाऊ सुनील राऊतही उपस्थित...

मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता...चिखलदऱ्यात आल्हाद कलोती नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची माहिती  

बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार...शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचित आघाडीची साथ...अजित पवारांविरोधात सर्वपक्षीयांचं पॅनल उभ राहणार...

अजित पवारांनी ५०० कोटींचं रूग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा पब्लिक चैरिटेबल ट्रस्टला दिलं, अंजली दमानियांचा आरोप...तेरणा ही माजी मंत्री आणि सुनेत्रा पवारांचे भाऊ पद्मसिंह पाटील यांची संस्था...



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola