Morning Prime Time News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 18 Nov : ABP Majha
मुंबई,ठाणे, नवी मुंबईतील सीएनजी पुरवठा अजूनही पूर्ववत नाही, काही सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वडाळ्यातील सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या गेल पाईपलाईन दुरुस्तीचे काम अद्याप सुरू
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, आजपासून अर्जांची छाननी होणार, अर्ज छाननी नंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार ((असून १९ ते २१ नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार.))

बोगस शालार्थ आयडी प्रकरण, नागपूरमधील १५२ शाळेतील ६३२ शिक्षकांचा ९ महिन्यांपासून पगारच नाही, आम्ही दोषी असू तर आमच्यावर कारवाई करा अन्यथा पगार द्या, शिक्षकांची मागणी
आरक्षित जागांची संख्या 50% पेक्षा जास्त झाल्यास निवडणुकाच रोखू, सुप्रीम कोर्टाचा कठोर इशारा, एससी, एसटी, ओबीसी आरक्षण 50%च्या आतच ठेवा, सुप्रीम कोर्टाचा आदेश,
भंडारा, गोंदियासह यवतमाळमध्ये थंडी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज, किमान तापमान ८ ते ९ अंश सेल्सिअसच्या घरात, नागरिकांकडून शेकोटीचा आधार