Job Majha : रेल इंडिया टेकनिकल अॅन्ड इकोनॉमिक सर्विस येथे नोकरीची संधी : 07 Feb 2025 : ABP Majha

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJob Majha : रेल इंडिया टेकनिकल अॅन्ड इकोनॉमिक सर्विस येथे नोकरीची संधी : 07 Feb 2025 : ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या : 07 Feb 2025 :
आपल्या संपर्कात सगळे आहेत, ऑपरेशन टायगरवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया...तर हिंमत असेल तर खासदार फोडूनच दाखवा, उद्धव ठाकरेंचं शिंदेंना ओपन चॅलेन्ज...
महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या ९ कोटी ५४ लाख, मग मतदार ९ कोटी ७० लाख कसे, राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला सवाल...अंतिम मतदारयादी देण्याची केली मागणी...
आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, ठाकरेंच्या सर्व ९ खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवली एकी...बीडमधील घटनांवरून लक्ष हटवण्यसाठी खोटे दावे, अरविंद सावंतांचा हल्लाबोल...
दिल्लीत काँग्रेसचा पराभव होणार असल्यानं बचावासाठी राहुल गांधींचा मतदानाच्या आकड्यांवरून आरोप, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल...तर हा रडीचा डाव असल्याची अजितदादांची टीका...
एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित, दिल्लीत ११ फेब्रुवारीला शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सन्मान होणार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा होणारा सन्मान महत्वाचा
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ५ लाख महिलांना वगळलं, आदिती तटकरेंची माहिती...इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र...स्वेच्छेनं नावं मागे घेणाऱ्या महिलांची संख्या दीड लाखांवर.
आपण तोंड उघडलं तर धनंजय मुंडेंचंच नाही तर पंकजा मुंडेंचंही पद जाईल, करुणा शर्मांचा हल्लाबोल...दबाव टाकून मुलाला आपल्याविरोधात उभा केल्याचा आरोप...