Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 28 September 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 28 September 2024 : ABP Majha



Continues below advertisement








सिनेट निवडणुकीत विजयानंतर ठाकरे गटाचं  मातोश्रीवर सेलिब्रेशन, मातोश्रीबाहेर वाद्य वादन, मोठ्या संख्येने युवा सैनिक उपस्थित. 




सिनेट निवडणुकीतल्या विजयाचा मातोश्रीवर जल्लोष, उद्धव आणि आदित्य ठाकरे जल्लोषात सहभागी, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरेंनी पाहिला कौतुकसोहळा.


आमचीच खरी युवासेना आहे हे कालच्या निकालावरुन सिद्ध झालं, समोरची युवासेना नाही तर दहीहंडी पथक, युवासेना नेते वरुण सरदेसाईंची टीका.


हा मतदार विकला जात नाही, महिला आणि युवा आमच्यासोबत उभे असल्याचं या विजयातून दिसतं, सिनेट निवडणुकितील विजयानंतर संजय राऊतांची  प्रतिक्रिया.


आमदार अपात्रता प्रकरण, राष्ट्रवादी चिन्हावर १ ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता, घड्याळ चिन्हं अजित पवारांना देण्याच्या निर्णयाला आव्हान, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयालाही शरद पवार, ठाकरे गटाचं आव्हान.


मविआची सावध भूमिका, मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याबद्दल वक्तव्य न करण्याच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना, विनाकारण वाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्त सूचना देण्याचे आदेश.


मविआत भांडण होण्याची सूतराम शक्यता नाही,  आमची वज्रमूठ पक्की, म्हणूनच लोकसभेत राज्यात मोदींना दणका दिला, संजय राऊतांचं वक्तव्य.


 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola