Amravati Special Report : तब्बल 32 वर्षानंतर घरवापसी..गावकरी भावूक ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Jul 2022 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल 32 वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेल्या पतीला अचानक आपल्या डोळ्यासमोर पाहून पत्नीसह नातेवाईकांना गहिवरून आले. इतक्या वर्षांनी पतीला समोर पाहुन पत्नीला विश्वास बसत नव्हता. त्यांनी पतीला टिळा लावुन औक्षण केले. त्यावेळी तेथे हजर असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.केरळच्या एर्नाकुलम येथील दिव्य करूणा ट्रस्टच्या स्वंयसेवकांनी तब्बल 18 वर्ष या व्यक्तीची सेवाशुश्रुषा करून त्यांना घरी परत आणले. 32 वर्षा नंतर पती-पत्नीच्या भेटीचा हा प्रसंग अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात असलेल्या नेकनामपुर गावातील नागरिकांनी अनुभवला.जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण काय आहे.