एक्स्प्लोर

Anandache Pan | ‘कसं हुईन तं हू माय…’ पुस्तकाच्या लेखिका अमृता खंडेराव यांची संपूर्ण मुलाखत

Anandache Pan | ‘कसं हुईन तं हू माय…’ पुस्तकाच्या लेखिका अमृता खंडेराव यांची संपूर्ण मुलाखत

प्रत्येक जिल्ह्यातले तिच्यातले शब्द, बारकावे, अनेक गोष्टी वेगळ्या आहेत, तर हे पुस्तक जे आहे, कस होईं त हु माय, हे पर्टिकुलरली बुलढाणा जिल्ह्यातल्या वराडी बोलीत लिहिलेल पुस्तक आहे. बुलढाण्याच्या ग्रामीण भागातले लोक जी भाषा बोलतात, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जी बोली वापरतात त्या वराडी बोलीतल हे पुस्तक आहे. आता कस? खूप महिला सुशिक्षित झाल्या आणि समाज बदलला वगैरे पण जेव्हा तुम्ही विदर्भाच्या ग्रामीण भागात येता त्यावेळेस जर तुम्ही चार दिवस या खेड्यामध्ये राहिले एखाद्या कुटुंबात आणि जरा फिरून बघितलं तर या महिलांच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाही. त्यांना खूप दर्जेदार शिक्षण मिळालेल नाही. त्यांचं कौशल्य विकासाचे कार्यक्रम त्यांच्यासाठी कोणी राबवलेले नाहीत. त्यामुळे त्यांच जे आयुष्य आहे त्यात जे काही पारंपरिक स्त्री जीवन होतं भारतातलं तर त्या पद्धतीने त्यांच आयुष्य चालले महाराष्ट्र महाराष्ट्रातल म्हणा किंवा भारतातल म्हणा हे जे त्यांच जीवन आहे त्या पद्धतीने त्यांच आयुष्य सुरू आहे एक साध उदाहरण मी सांगते की रविवारी किंवा अधून मधून कुटुंबामध्ये मटन बनवलं जातं पाच जणांच कुटुंब असेल तर समजा एक किलो मटन आणले रविवारी तर मग ती जी बाई आहे घरातली सून आहे महिला आहेत त्या तर त्या सगळ्याजणी मिळून ते खूप. पिढीला, नवीन पिढीला घडवती आहे, ज्याला जन्म देती आहे, तुमचं वंश चालवती आहे, तिच्या साध्या रोजच्या भुकेचा सुद्धा विचार केला जात नाही. ही जी आहे प्रतवारी ती तशीच आहे. घराघरात आजही म्हणजे पहिल्यांदा पुरुष जेवणार आहेत, नंतर घरातल्या मोठ्या महिला जेवणार आहेत आणि नंतर सुना. ही उत्तरंड अशी अशी त्यात काहीही विदर्भात फरक पडलेला नाहीये. शिक्षणान काय फरक पडलाय तर ब्लाऊजचा गळा बदललाय, ब्लाऊजच्या गळ्यात फरक पडलाय साडी. कस झाले की जी प्रसार माध्यम आहेत तर ती सगळीच काही गरीब महिलांच्या हातात नसतात पण टीव्ही समजा तर टीव्ही बघितल्यानंतर ती बाई एक वेगळ चकचकीत विश्व रोज बघते समोर ग्रामीण भागातली आमची महिला आणि तिच्या आयुष्याची जेव्हा ती ते कंपेअर करते त्यावेळेस त्याचा कुठेच ताळमेळ बसत नाही ती तस आयुष्य जगायची कल्पनाच करू शकत नाहीये तिच्या आनंद कशात बघा आता आमचं भोसागाव मी भोसा गावात राहते भोसच्या एखाद्या ढोरासारख आयुष्य त्यांच, त्यांच्या आयुष्यात आणि ढोराच्या आयुष्यात काहीच फरक नाहीये. म्हणजे सकाळपासून उठल्यापासून जे कष्ट आहेत ते रात्री अंग टाकल्यानंतरच कळत की आपले हाड दुखतायत किंवा त्या आंघोळीला माझे माझ्याकडे मदतनीस बायका येतात खेड्यावरून त्या म्हणतात की आंघोळीला बसलं की हाड बोलतात. हाड बोलतात म्हणजे गरम पाणी अंगावर पडल्यावर ते दुखत ते जाणवत. तिथपर्यंत वेळच नसतो स्वतःकडे बघायला. तर अशा या महिलांच्या आयुष्याबद्दल हे पुस्तक. 

All Shows

आनंदाचे पान

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget