Anandache Paan: 'गोष्ट पैशापाण्याची' नंतर Prafull Wankhede यांचं 'ओके सॉरी थँक्यू' नावाचं नवं पुस्तक
जयदीप मेढे
Updated at:
12 Jan 2025 03:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnandache Paan: 'गोष्ट पैशापाण्याची' नंतर Prafull Wankhede यांचं 'ओके सॉरी थँक्यू' नावाचं नवं पुस्तक
ज्यांचं पहिलंच पुस्तक गोष्ट पैशापाण्याची बैस्टसेलर ठरलंय त्या लेखक प्रफुल वानखेडे यांच्याबरोबर व्यंगचित्रकार आलोक यांनी हा अनोखा प्रयोग केलाय..ज्यात व्यंगचित्रांचा वापर आणि त्याचबरोबर शब्दांचा वापर करत आशय वाचकांपर्यत पोचवण्याचा प्रयत्न केलाय.. मराठी पुस्तकांमध्ये व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत गोष्ट पोचवण्याचा हा प्रयोग ओके सॉरी थँक्यू असं या पुस्तकाचं नाव आहे..