Eknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!
Continues below advertisement
Eknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज थरारक कार ड्रिफ्टिंगचा अनुभव घेतला.
रेमंड समुदायाच्या वतीने विंटेज कार व क्लासिक कार आणि सुपर कार प्रदर्शन भरवण्यात आलंय. त्यात त्यांनी हा अनुभव घेतला. त्यांच्या कारचं सारथ्य उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी केलंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Vintage Car Thane Sports Car ABP Majha Classic Car 'Eknath Shinde Gautam Singhania Super Car