Eknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEO

Continues below advertisement

Eknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEO 

ठाण्यात एकनाथ शिंदेंनी घेतला सूपर कारमधून ड्रिफ्टिंगचा थरारक अनुभव, उद्योगपती गौतम सिंघानियांनी केलं ड्रायव्हिंग 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील विंटेज कार एक्झिबिशनची पाहणी केली त्यावेळी रेमंड ग्रुपचे प्रमुख गौतम सिंघानिया यांनी आधी एका विंटेज कारमधे आणि त्यानंतर रेसर कारमधे चालवली विंटेज कार शिंदेंनी चालवली तर रेसर कार गौतम सिंघानियांनी चालवली. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शेजारी बसून रेसिंगकारचा थरार अनुभवला  कारमधून खाली उतरल्यावर काही काळ मुख्यमंत्र्यांना जरा गरगरल्या सारखं झालं असावं.. त्यांना घाबरल्यासारखं वाटलं..  महाविकास आघााडी कधीच नव्हती..  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram