Continues below advertisement

टॉप स्टोरीज फ्रॉम Worker

News
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
धक्कादायक! शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटला, भीषण अपघातात दोन हमालांचा जागीच अंत, मृत्यूला जबाबदार कोण? चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी 
पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला अखेर दिलासा, टीकेची झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई रद्द, नेमकं प्रकरण काय?
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
'दिवसाला 10-12 तास काम, 25 हजार सांगतात आणि हातावर 15 हजार टेकवतात आणि 250 ची वाढ करतात' नोएडामधील सहा खासगी कंपन्यांविरोधात आक्रोश केलेल्या कामगारांची व्यथा
अनधिकृत बॅनर्स काढताना आयुष्याची अन् संसाराची राखरांगोळी; छत्रपती संभाजीनगरात मनपा कर्मचाऱ्याचा शॉक लागून अंत, एक जखमी
लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
तब्बल 14 मुलं अन् मुली; संगोपन होईना, दीड महिन्यांच्या बाळाला विकल्याचा संशय, आई-वडिलांकडून मोठा खुलासा, नाशिक पोलिसांचा शोध सुरू
वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला, त्यांची उणीव कायम भासेल, राजकीय नेत्यांकडून बाबा आढावांना श्रद्धांजली 
कष्टकऱ्यांचा 'विठ्ठल' काळाच्या पडद्याआड, असंघटीत कामगारांच्या पेन्शनसाठी उभारला होता मोठा लढा  
धक्कादायक! जालन्यात ऊस तोडीच्या व्यवहारातून 40 वर्षीय महिलेचा खून, मुकादम अटक
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola