Continues below advertisement

टॉप स्टोरीज फ्रॉम Pune Graduate Constituency

News
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पीएम मोदी, मुख्यमंत्र्यांचे आभार; विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते: पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधवांचा विश्वास
पुणे पदवीधरसाठी भाजपकडून शिक्षण आणि उद्योगातील 'फेमस' चेहरा; कोण आहेत डॉ. स्मिता जाधव? 
पुणे पदवीधरवरुन महायुतीत वातावरण तापणार! या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार, सुनिल टिंगरेंनी जाहीर केली भूमिका
भय्या माने हसन मुश्रीफांची साथ सोडताना भावूक; म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर लढणार, तिकडं कट्टर शिलेदाराने साथ सोडताच मुश्रीफ म्हणाले, भय्या माने आणि आमचा संबंध संपला
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?
विद्यानंद बापट राजकारणात उतरणार? असिम सरोदेंच्या पोस्टनं खळबळ, आता म्हणाले, 'मोठ्या राजकीय पक्षाकडून ही याबाबत मला विचारणा झाली पण....'
विद्यानंद बापट राजकारणात उतरणार, पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार? असीम सरोदेंच्या सूचक ट्विटने चर्चांना उधाण
'पुणे पदवीधर'साठी भाजपचा उमेदवार जाहीर, चंद्रकांतदादांनी शरद पवारांच्या आमदाराच्या पुत्राचं नाव घोषित केलं
सांगलीत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, आमदाराचा पुत्र भाजपच्या वाटेवर, प्रवेशाची तारीखही ठरली
पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादीलाच मिळायला हवी, मंत्री मुश्रीफांची मागणी, भाजपनंही केला दावा, कोणाला मिळणार संधी? 
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola