Continues below advertisement

Maharashtra Weather

News
एकही गाव सुटता कामा नये, सरसकट पंचनामे करा; तानाजी सावंतांचा पुण्यातून परंड्यातील तहसीलदारांना फोन
गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीला पुर; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला; विदर्भात पावसामुळे कुठे किती नुकसान?
मोठी बातमी : मुंबईवरचा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे सरकणार, तुफान बरसण्याची शक्यता, मुंबईला ऑरेंज अलर्ट
राज्यभरात मुसळधार पावसाचा हैदोस; चार दिवसात 21 जणांचा मृत्यू, नांदेडमध्ये सर्वाधिक मृतांची संख्या, बळीराजा आर्थिक संकटात
मुंबईतील पावसामुळे लांब पल्ल्याच्या 14 रेल्वे रद्द, पुण्याला जाणाऱ्या गाड्यांचा समावेश
मुंबईत पावसाचा हाहा:कार! रस्त्यावर पाणीच पाणी, लोकल सेवा ठप्प, पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट
ठाणे ते मुंबई CST सर्व लोकल सेवा आणि ट्रेन रद्द, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी
कोकणात पावसाचा हाहाकार! वाशिष्ठीसह अनेक प्रमुख नद्यांना पूर; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, वाचा सर्व अपडेट्स
विदर्भात पावसाचा कहर! गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीच्या पुरामुळे 50हून अधिक गावांचा संपर्क तुटला; वाशिम जिल्ह्यातील नद्यांना सलग चार दिवसांपासून पूर
मुंबईत सलग चौथ्या दिवशी पावसाची कोसळधार, रेड अलर्ट जारी; विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या, कोकणातील महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह राज्यभरात पावसाचे धुमशान, मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत; पुढचे 48 तास महत्त्वाचे
मुंबईत संध्याकाळी समुद्राला भरती, पुढील 12 तास महत्त्वाचे, पावसाच्या थैमानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola