Continues below advertisement

टॉप स्टोरीज फ्रॉम Frp

News
ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
'4500 पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही..' स्वाभिमानीची राजू शेट्टींच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यात विराट मोटरसायकल रॅली
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
सात हजार रुपयांचा दर द्या, मगच ऊसाला कोयतं लावा, सदाभाऊ खोतांचा इशारा, विधानसभेत लढा उभारणार, शेतकऱ्यांना दिलं आश्वासन
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
साखर कारखान्यांकडे 650 कोटी रुपयांची FRP थकीत, शेतकरी संकटात, कारखान्यांवर कारवाई करण्याची किसान सभेची मागणी
उसाला पहिली उचल 3 हजार 751 रुपयेच घेणार, राजू शेट्टी आक्रमक, कर्नाटक सीमभागातही आंदोलनाची तीव्रत वाढली  
कोल्हापुरात ऊस दरासाठी आंदोलन पेटले; स्वाभिमानी, आंदोलन अंकुशच्या आंदोलनाचा भडका, किसान सभेकडून ऊस दर जाहीर केल्यावरच कारखाने सुरू करण्याची मागणी
सोलापुरातील कारखानदारांनी शेतकऱ्यांचे 82 कोटी रुपये थकवले, फौजदारी कारवाई करण्याची मागणी, कोणाकडे किती थकबाकी?
साखर कारखान्यांच्या मालमत्ता लिलावात काढा, शेतकऱ्यांचे पैसे द्या, राजू शेट्टी आक्रमक, साखर आयुक्तांना लिहलं पत्र 
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
साखर संघासह कारखानदारांचे शेतकऱ्यांच्या विरोधात कारस्थान, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले निकाल शेतकऱ्यांच्या बाजूनेच लागणार
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola