Continues below advertisement

Flood

News
दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत देणं शक्य, महसूलमंत्र्यांची माहिती; म्हणाले, चार प्रोजेक्ट नाही झाले तरी चालतील पण.....
ज्या गोदापट्ट्याने आजपर्यंत सर्वांना जगवलं त्यांच्यावरच उपासमारीची वेळ, सरकारी मदतीची वाट बघताना धीर खचला
मध्यरात्री अचानक तब्येत बिघडली, पुरामुळे रुग्णालयात पोहोचायला उशीर; 17 वर्षीय वैष्णवीचा दुर्दैवी अंत, 10 दिवसांपूर्वीच आजोबांचंही निधन, वैजापूरवर शोककळा!
उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करुन 'ते' पैसे पूरग्रस्तांना द्यावेत, भाजपची मागणी
मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर, 6 जणांचा मृत्यू, 213 जनावरांचा बळी, शेकडो घरांचे नुकसान, आतापर्यंतची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री दिल्लीला गेले, हात हलवत आले! सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 50 हजार रुपये द्या  
पूरग्रस्तांच्या मदतीला धावला विठुराया! मुख्यमंत्री सहायता निधीस 1 कोटींची मदत, प्रसाद म्हणून वस्त्रेही दिली जाणार 
पावसाचा धुमाकूळ! सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाला नदीचे स्वरुप, वाहतूक विस्कळीत
ही कामं तातडीने हाती घ्या! मराठवाड्यातील पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी, शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शरद पवारांच्या 'पंचसूत्री' सूचना
मोटारसायकलवरुन चार जण गेले वाहून, दोघांचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं शिर्डी हादरलं
जिथे पूरस्थिती आहे तिथून स्थलांतर करा, यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना 
मराठवाड्यावर आभाळ फाटलं, धरणांच्या विसर्गाने धाकधूक वाढली; गोदावरीला महापूर, शेतकरी हवालदिल
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola