Continues below advertisement

टॉप स्टोरीज फ्रॉम Donald

News
Iran US War Ceasefire LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा; इराणकडूनही 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' खुली करण्यास सहमती
अमेरिका आणि इराणचं युद्ध थांबलं; पाकिस्तान-चीनची मध्यस्थी; आता भारताची पहिली प्रतिक्रिया
पाच आठवड्यांनंतर 40व्या दिवशी अखेर युद्धविराम; लाखो लोक बेघर, हजारो निष्पापांचा बळी; इराण-अमेरिका-इस्रायल युद्धात आतापर्यंत काय काय झालं?
अमेरिकेची जिरवणाऱ्या जिगरबाज इराणला समजून घेण्यासाठी हे 'इराणी' 25 चित्रपट पाहिलेच पाहिजेत! दोन ऑस्कर विजेते ते चिमुरड्यांचा ठाव घेणारे ते अन्यायाविरोधात पेटून उठणाऱ्या कलाकृती
एकीकडे अमेरिका-इराणचं युद्ध थांबलं, दुसरीकडे उत्तर कोरियाकडून मिसाईल लाँच, कोण निशाण्यावर?
पाकिस्तानने जागतिक युद्ध थांबवलं, डोनाल्ड ट्रम्पनी शत्रूराष्ट्राचे आभार मानणे ही मोदींना मारलेली चपराक: संजय राऊत
सगळी तयारी झालेली, डेडलाईन संपण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोघांना फोन फिरवला; सगळा प्लॅन बदलला, इराण-अमेरिकेचं युद्ध कसं थांबलं?, Inside Story
Video: इराणचे राष्ट्राध्यक्ष, संसद अध्यक्ष बलिदानाला तयार, 1 कोटी 40 लाख जनतेनं नावं नोंदवली; पूल, वीज, अण्वस्त्र प्रकल्पांना मानवी साखळी, संगीतकाराची गांधीगिरी; अवघ्या जगानं इराणच्या निधड्या छातीचा एल्गार पाहिला!
युद्धविराम यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा इस्रायलींना आवर घातलाच पाहिजे; तडकाफडकी राजीनामा दिलेल्या ट्रम्पच्या शिलेदाराचा थेट इशारा
इराण-अमेरिकेचं विध्वंसाकडे जाणारं युद्ध थांबलं, सोन्याचा भाव भराभर वाढायला सुरुवात, चांदी 10 हजारांनी वधारली
इराणच्या ताकदीच्या अंदाज अमेरिकेला आलाच नाही, इराणच्या 31 प्रांतांना युद्धजन्य परिस्थितीसाठी सर्व प्रकारची मोकळीक; बलाढ्य अमेरिकेविरोधात इराणने निकराची लढत कशी दिली?
इराण-अमेरिका युद्ध थांबताच शेअर बाजारात सर्वात मोठी उसळी, सेन्सेक्स 2500 अंकांनी वधारला, निफ्टीचा वरच्या दिशेने सुस्साट प्रवास
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola