एक्स्प्लोर
ZOPOच्या कलर C1 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात

1/6

3जी, वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यूटूथ सपोर्ट आणि 1700 mAh बॅटरी
2/6

8 जीबी इंटरनल मेमरी आणि 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते. 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
3/6

ड्यूल सिम सपोर्ट आणि अँड्रॉईड 5.1 वर आधारित. यामध्ये क्वॉर्ड कोअर मीडियाटेक प्रोसेसर असून 1 जीबी रॅमही देण्यात आलं आहे.
4/6

ZOPO कलर C1 स्मार्टफोनमध्ये 4.5 इंच डिस्प्ले असून यामध्ये 480x854 पिक्सल रेझ्युलेशन आहे.
5/6

हा स्मार्टफोन 3,333 रुपये किंमतीसह शॉपक्लूजवर उपलब्ध आहे. लाँचिंगवेळी या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये होती.
6/6

चीनी स्मार्टफोन कंपनी ZOPO नं आपल्या कलर C1 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीत जवळजवळ 50 टक्के कपात करण्यात आली आहे.
Published at : 16 Dec 2016 01:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
पुणे
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
