एक्स्प्लोर
क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान! कारण...
1/5

त्यामुळे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताना OTP चा ऑप्शनच निवडावा. या ऑप्शन निवडल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर चार अंकी OTP नंबर येईल. याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग अतिशय सुरक्षितपणे करु शकाल. ऑनलाईन शॉपिंगसाठी OTP चा ऑप्शन सर्वात सुरक्षित आहे.
2/5

ऑनलाईन शॉपिंगवेळी तुमच्यासमोर दोन ऑप्शन येतात. यातील पहिला ऑप्शन Save your card आणि दुसरा ऑप्शन One Time Passward (OTP) असतो. यातील पहिला ऑप्शनमुळेच तुमचं कार्ड हॅक होण्याची शक्यता जास्त असते.
3/5

ऑनलाईन शॉपिंगवेळी तुमच्या वेबसाईटवर एक असा ऑप्शन असतो, ज्याच्या माध्यमातून तुमच्या कार्डाचे डिटेल संग्रहित होतात. तेव्हा ऑनलाईन शॉपिंगवेळी CVV नंबर देताना हॅकर्सकडून तुमचे कार्ड सहज हॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या वेबसाईटवर डिटेल पूर्वीपासूनच उपलब्ध आहेत, ज्यावर तुमचा कार्डनंबर पासवर्ड आणि पिन काही देऊ नये.
4/5

प्रत्येक कार्डावर तीन अंकाचा CVV (Card Verification Value) नंबर असतो. हा नंबर अतिशय महत्त्वाचा असल्याने तो गुप्त ठेवणं गरजेचं असतं.
5/5

सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. या ऑनलाईन शॉपिंगवेळी तुम्हाला तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करावा लागतो. या कार्डवरील CVV (Card Verification Value) नंबर दिल्यानंतरच तुमचा ऑनलाईन शॉपिंगचा व्यवहार पुर्ण होतो. पण यामध्ये क्रेडिट कार्ड धारकांच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. तेव्हा आज आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे, याची माहिती देणार आहोत.
Published at : 19 Oct 2016 09:19 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























