एक्स्प्लोर

Best electric blanket : यंंदा थंडीत आजीच्या मायेची उब देणार हे Best electric blanket; किती आहे किंमत?

 थंडीची सुरुवात झालेली आहे आणि तापमानामध्ये झपाट्याने घट होत आहे. लोक हीटिंग गॅजेट्स खरेदी करू लागलेली आहेत. मात्र आम्ही तुम्हाला एका अशा बेडशीटबाबत सांगणार आहोत जी तुमचा थंडीपासून बचाव करणार आहे.

Best electric blanket  : थंडीची (Winter) सुरुवात झालेली आहे आणि तापमानामध्ये झपाट्याने घट होत आहे. लोक हीटिंग गॅजेट्स खरेदी करू लागलेली आहेत. मात्र आम्ही तुम्हाला एका अशा ब्लँकेट बाबत सांगणार आहोत जे तुमचं थंडीपासून बचाव करणार आहे. तुम्ही हे ऐकून म्हणाल की, आमच्या घरात थंडीपासून बचाव करणारं ब्लँकेट्स आहेत. मात्र संपूर्ण मार्केटमध्ये आताच आलेल्या नवीन ब्लॅंकेटची चर्चा सुरू आहे. मायेची उब आणि थंडीत उब देणारं ब्लॅंकेट आता चांगलीच व्हायरलदेखील होत आहे. ही बेडशीट सॉफ्ट कॉटन कव्हरसोबत येते मात्र या चादरीत असं नेमकं काय आहे जी थंडीतदेखील उब देते?, पाहुयात... 

BHAVEN CREATIONS single electric bed warmer असं या ब्लॅंकेटला नाव देण्यात आलं आहे. या ब्लॅंकेट डिस्काउंटनंतर तुम्ही ती 939 रुपयांना खरेदी करू शकता. यात काही मोजक्या डिझाईन्स उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला ग्रे कलरचा पर्यायही मिळेल.  यात एक इलेक्ट्रिक प्लग देखील दिलेला आहे. 

क्लँकेटची किंमत किती?

तुम्ही Warmland Premium Polyester Single Electric Bed Warmer ऑनलाइन देखील खरेदी करू शकता.  या प्रोडक्टची MRP1,799 रुपये आहे आणि तुम्हालआ मिळत असलेल्या 53% सवलतीनंतर तुम्ही ती 849 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता.  हे ब्लॅंकेट प्रोडक्ट लाइट सोबत देखील जोडली जाऊ शकते. यात वेगवेगळे फिचर्स देण्यात आले आहे. त्यामुळे अनेकजण थंडीपासून बचाव करण्यासाठी या बेडशीटला पसंती देताना दिसत आहे. 

तुम्हाला BPL XL Size Blue Color Orthopedic Heating Pad  याबद्दल जाणून आश्चर्य वाटेल.  हे एक हीटिंग पॅड आहे जे सध्या लोकांना खूप आवडत आहे. Blood Circulation सुधारण्यासही ते खूप मदत करते. यासोबतच तुम्हाला सॉफ्ट कॉटनचे कवर देखील दिले जाते.  त्याचा साइज सुद्धा बरीच मोठी आहे.थंडीच्या काळात या बेडशीटला सर्वाधिक मागणी असते.  लोक हिवाळ्यात अशा प्रकारच्या गोष्टी मोठ्या संख्येने ऑर्डर करतात. तुम्हीसुद्धा या हिवाळ्यात ही बेडशीट खरेदी करू शकता. किंमत कमी परंतु फायदा जास्त असल्याने ही चादर ऑर्डर करण्यास काहीही हरकत नाही.

इतर महत्वाची बातमी-

Telegram New Features : टेलिग्राममुळे व्हॉट्सअ‍ॅपचे 'टेन्शन' वाढणार? कॉलिंग फीचरमध्ये मोठे अपग्रेड

Samsung Galaxy Unpacked 2024 : Samsung Galaxy S24 Ultra प्री-बुकिंग सुरू, फक्त 'एवढे' पैसे देऊन तुम्ही आधी खरेदी करू शकाल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे

बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?

लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं

समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Aurangjeb Kabar : पून्हा बाबरीची धमकी, औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापलंSliver Rate Hike Buldhana : चांदी चकाकली! 1 किलो चांदीसाठी मोजावे लागणार 1 लाख रुपयेKaruna Sharma on Dhananjay Munde : 6 महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड

मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत

रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी

फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश

Embed widget