एक्स्प्लोर
31 डिसेंबरनंतर 'या' स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप बंद!
1/9

त्यामुळे आपल्याला आपले स्मार्टफोन अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोज फोन अपग्रेड करण्याची गरज आहे.
2/9

सर्वात जास्त वापर केल्या जाणाऱ्या सिस्टिमवरच आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचं व्हॉट्सअॅपचं म्हणणं आहे.
Published at : 03 Nov 2016 10:58 PM (IST)
View More























