एक्स्प्लोर
WhatsAppचं यूजर्ससाठी खास नवं फीचर
1/7

रिकॉल फीचर हे अनसेंड किंवा रिव्होक या नावानंही चर्चेत आहे. यामध्ये टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ, जीआयएफ यासारखे पाठवलेले मेसेज अनसेंड करता येऊ शकतात. यासाठी 5 मिनिट वेळ मिळणार
2/7

तसंच अशीही माहिती मिळते आहे की, व्हॉट्सअॅप रिकॉल फीचरवरही काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे फीचर व्हॉट्सअॅपच्या 2.17.30 व्हर्जन किंवा त्याच्यावरच्या वर्जनसाठी येऊ शकतं.
Published at : 24 Jun 2017 11:42 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग























