एक्स्प्लोर

WhatsApp HD Photo : Whatsapp वर आता HD फोटो शेअर करा; HD फोटो-व्हिडिओ शेअरिंग फीचर कसं वापरायचं?

WhatsApp HD Photo :व्हॉट्सअॅपने नुकतेच हाय डेफिनेशन म्हणजेच HD क्वालिटीमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगचे अपडेट दिले आहे.

WhatsApp HD Photo : व्हॉट्सअॅपने नुकतेच हाय डेफिनेशन म्हणजेच (WhatsApp HD Photo ) HD क्वालिटीमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगचे (WhatsApp Update) अपडेट दिले आहेत. आता व्हॉट्सअॅप नव्या अपडेटसह एचडी फोटो व्हिडिओ स्टेटसमध्ये अपडेट करण्याचा ऑप्सश देत आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर एचडी फॉरमॅटमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकणार आहात. यापूर्वी फोटो शेअर करण्यासाठी डॉक्युमेंट करुन शेअर करावा लागत होता. मात्र आता या फिचर्समुळे HD फोटो शेअर करणं सोपं होणार आहे. 

अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.23.26.3 साठी नवीन एचडी फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग फीचर मिळणार आहे. यामध्ये जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर कराल तेव्हा तुम्हाला एक एचडी आयकॉन दिसेल, ज्याच्या मदतीने तुम्ही एचडी फोटो आणि व्हिडिओ स्टेटस शेअर करू शकाल. व्हॉट्सअॅपचे एचडी स्टेटस फीचर बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. सध्या बीटा टेस्टर याचा वापर करू शकतात. मात्र, लवकरच हे फीचर सर्वसामान्य युजर्ससाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

HD फोटो-व्हिडिओ शेअरिंग फीचर कसं वापरायचं?

-आधी तुम्हाला व्हॉट्सअॅप अपडेट करावं लागेल. म्हणजेच गुगल प्ले स्टोअरवरून व्हॉट्सअॅप डाऊनलोड करावं लागेल.
-यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करा.
-यानंतर बीटा टेस्टर सेक्शनमध्ये जा. 
-यासाठी व्हॉट्सअॅप पेज खाली स्क्रोल करावे लागेल.
-त्यानंतर जॉईन ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

Last Seen सोबतच दिसणार Profile Information

व्हॉट्सअॅप आता नव्या रुपातदेखील दिसण्याची शक्यता आहे. कंपनी सध्या काही बीटा टेस्टर्ससोबत उपलब्ध असलेल्या एका नवीन फीचरची चाचणी घेत आहे. खरं तर अँड्रॉइड युजर्ससाठी चॅट विंडोमध्ये लास्ट सीनव्यतिरिक्त प्रोफाईल इन्फॉर्मेशन दाखवण्याचं काम कंपनी करत आहे. म्हणजेच नव्या फीचरअंतर्गत तुम्हाला चॅट विंडोमध्ये युजरच्या लास्ट सीनव्यतिरिक्त प्रोफाईल इन्फॉर्मेशन दिसेल. हे फिचर येत्या काही दिवसातच सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नवनव्या गोष्टींवर किंवा फिचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या 'Wabetainfo' या वेबसाईटने हे अपडेट शेअर केले आहे. अँड्रॉइड बीटाच्या 2.23.25.11 व्हर्जनमध्ये हे नवे फीचर पाहायला मिळाले आहे. तुम्हालाही आधी कंपनीचे लेटेस्ट फीचर्स मिळवायचे असतील तर तुम्ही कंपनीच्या बीटा प्रोग्रॅमसाठी नोंदणी करू शकता.

नव्या भन्नाट फिचर्सवर काम सुरु

व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. अलीकडच्या काळात कंपनीने शॉर्टकट बटण दिले आहेत, जे आपल्याला चॅटजीपीटी सारख्या AIच्या माध्यमातून चॅटबॉट्सशी संवाद साधू शकतात. ग्रुप संभाषणासाठी नवीन व्हॉइस चॅट, अँड्रॉइड आणि आयओएससाठी ईमेल व्हेरिफिकेशन यावरदेखी कंपनीचं काम सुरु आहे. येत्या काळात व्हॉट्सअॅप आपल्याला नवनव्या फिचर्स सोबत मिळणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

Smart Driving Tips : धुक्यात गाडी चालवताना 'या' ट्रिक्स फॉलो करा नाहीतर धुक्याची चादर जीवघेणी ठरू शकते!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu : लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Vs Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी, मराठा-ओबीसी आंदोलक आमनेसामनेBadlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुलीShambhuraj Desai Call Manoj Jarange : शंभुराज देसाईंची जरांगेंना फोन करुन उपचार घेण्याची विनंतीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu : लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपीकडून गु्न्ह्याची कबुली
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, समर्थकांच्या आग्रहानंतर घेतले उपचार, मंत्री शंभूराज देसाईंचांही फोन   
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Embed widget