एक्स्प्लोर

WhatsApp चे नवे Night Mode फीचर; अंधारात काढलेला फोटोही दिसणार प्रोफेशनल

WhatsApp Night Mode : व्हॉट्सअॅपने हे फीचर ऑटोमॅटिक न ठेवता मॅन्युअल स्वरूपात दिलं आहे. म्हणजेच युजरला हवे असल्यासच ते सुरू करता येईल.

मुंबई : WhatsApp यूजर्ससाठी एक मोठी बातमी आहे, बहुप्रतीक्षित आणि उपयोगी असा Night Mode फीचर आता इंस्टेंट मेसेजिंग अ‍ॅपच्या कॅमेरा इंटरफेसमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या हा अपडेट Android यूजर्ससाठी बीटा वर्जन 2.25.22.2 अंतर्गत टेस्टिंगमध्ये आहे आणि लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

काय आहे WhatsApp चा Night Mode?

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने आपला इन-बिल्ट कॅमेरा अधिक स्मार्ट आणि यूजर-फ्रेंडली करण्यासाठी हे नवीन Night Mode फीचर आणले आहे. अंधारात किंवा कमी प्रकाशात फोटो काढताना आता फोटो अधिक ब्राइट, क्लिअर आणि डिटेलमध्ये दिसतील, तेही WhatsApp कॅमेरावरूनच. यामुळे थर्ड पार्टी कॅमेरा अ‍ॅप्स वापरण्याची गरज उरणार नाही.

नाइट मोड कसा वापरायचा?

कॅमेरा इंटरफेसमध्ये तुम्हाला एक चंद्राच्या आकाराचं आयकॉन दिसेल, जे फक्त डार्क एन्व्हायर्नमेंटमध्येच दिसेल. हे आयकॉन टॅप केल्यानंतर नाइट मोड अ‍ॅक्टिव्ह होईल आणि त्यानंतर घेतलेले फोटो अधिक स्पष्ट आणि नॉइज-फ्री असतील.

फक्त एक फिल्टर नाही, संपूर्ण सुधारणा

हा कोणताही साधा फिल्टर नाही. WhatsApp ने यामध्ये सॉफ्टवेअर-बेस्ड सुधारणा केल्या आहेत ज्यामुळे exposure balance, noise reduction आणि brightness enhancement होते. त्यामुळे फोटो अधिक प्रोफेशनल आणि डिटेलमध्ये दिसतो.

युजर्सकडे राहील पूर्ण कंट्रोल

WhatsApp ने हे फीचर ऑटोमॅटिक न ठेवता मॅन्युअल स्वरूपात दिलं आहे. म्हणजेच युजरला हवे असल्यासच ते सुरू करता येईल. हे विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे रात्री उशिरा status अपडेट करतात किंवा indoor कम प्रकाशात फोटो घेण्यास प्राधान्य देतात.

पुढील अपडेट्स काय असतील?

WhatsApp ने यापूर्वी इमेज इफेक्ट्स आणि फिल्टर्स कॅमेरा इंटरफेसमध्ये जोडले होते. पण हा नवा Night Mode फीचर हे कॅमेरा क्वालिटीला एक नवं व्यावसायिक स्तर देतो. पुढील काही आठवड्यांत हा अपडेट अधिकाधिक यूजर्सपर्यंत पोहोचणार आहे.

Night Mode मुळे WhatsApp कॅमेरा आता केवळ चॅटिंगसाठीच नव्हे, तर फोटोग्राफीसाठीही अधिक प्रभावी ठरणार आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Embed widget