एक्स्प्लोर

Whatsapp Ban : व्हॉट्सॲपकडून मोठी कारवाई! 74 लाखांहून जास्त भारतीय अकाऊंट बॅन, 'या' कारवाईचं कारण काय?

Whatsapp Account Ban : व्हॉट्सॲपकडून 74 लाखांपेक्षा जास्त भारतीय अकाऊंट बंद करण्यात आले आहेत. या कारवाईमागचं नेमकं कारण काय?

Whatsapp Ban Accounts : मेटा (Meta) कंपनीच्या मालकीचं सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (Whatsapp) ने 74 लाखांहून जास्त भारतीय अकाऊंट्सवर (Indian Whatsapp Account Ban) कारवाई करत हे अकाऊंट्स बॅन केले आहेत. व्हॉट्सॲपने ऑगस्ट महिन्यात ही कारवाई केली आहे. व्हॉट्सॲपने जारी केलेल्या आयटी अहवालामध्ये ही माहिती उघड झाली आहे. आयटी नियम 2021 नुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्संना प्रत्येक महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (Ministry of Electronics and Information Technology) अहवाला द्यावा लागतो. व्हॉट्सॲपने जारी केलेल्या ऑगस्ट महिन्याच्या अहवाला भारतीय अकाऊंट्सवर घातलेल्या बंदीची माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सॲपकडून 74 लाखांहून जास्त भारतीय अकाऊंट बॅन

व्हॉट्सॲप (WhatsApp) ने ऑगस्ट महिन्याच्या जारी केलेल्या अहवालात कंपनीने भारतातील बंदी घातलेल्या अकाऊंट आहे. व्हॉट्सॲपने भारतात विक्रमी 74 लाख बॅड अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली. व्हॉट्सॲपने आपल्या मासिक अनुपालन अहवालात म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये  74,20,748 भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. यापैकी सुमारे 35,06,905 खात्यांवर कोणत्याही तक्रारीशिवाय कंपनीने स्वत:हून बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑगस्टमध्ये व्हॉट्सॲपकडे तक्रारींचा आकडा विक्रमी 

व्हॉट्सॲपला ऑगस्ट महिन्यामध्ये विक्रमी 14,767 तक्रारी मिळाल्या होत्या. व्हॉट्सॲप कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अहवालात युजर्सकडून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि व्हॉट्सअॅपने केलेल्या कारवाईचा तपशील याचा समावेश आहे. तसेच व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह तसेच गैरवर्तन केल्याप्रकरणी केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा समावेश आहे. व्हॉट्सॲप कंपनीला ऑगस्टमध्ये देशातील तक्रार अपील समितीकडून फक्त एक आदेश प्राप्त झाला, कंपनीने ज्याचं पालन केलं अशी माहितीही दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Embed widget