एक्स्प्लोर

WhatsApp AI Feature : चुकीचा मेसेज टाईप होण्याचं टेन्शन संपलं, आता WhatsApp AI लिहिणात तुमचे मेसेज, नवे फीचर बदलणार चॅटिंगचा अनुभव

WhatsApp च्या नव्या AI Writing Help फीचरमुळे आता मेसेज लिहिणं, सुधारणा करणं आणि स्मार्ट रिप्लाय देणं अधिक सोपं होणार आहे. यामध्ये संपूर्ण चॅटचा संदर्भ लक्षात घेऊन AI स्वतः रिप्लाय सूचवणार आहे.

मुंबई : जगातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp ने आपल्या यूजर्ससाठी एक मोठे अपडेट आणले आहे. AI Writing Help या नव्या फीचरमुळे आता चॅटिंगचा अनुभवच बदलणार आहे. यूजर्स आता AI च्या मदतीने मेसेज लिहू शकणार, त्यात सुधारणा करू शकणार आणि अधिक प्रभावीपणे संवाद साधू शकणार आहेत. विशेषतः व्यावसायिक आणि महत्त्वाच्या संवादांसाठी हे फीचर गेमचेंजर ठरणार असल्याचं मानलं जात आहे.

WhatsApp ने याआधीही AI आधारित सुविधा दिल्या होत्या, मात्र आता या फीचरमध्ये मोठा अपग्रेड करण्यात आला आहे. यामुळे फक्त मेसेज दुरुस्तीच नाही तर संपूर्ण चॅटचा संदर्भ लक्षात घेऊन AI स्वतः रिप्लाय सूचवणार आहे. त्यामुळे यूजर्सना योग्य शब्द निवडणं आणि नेमकं उत्तर देणं अधिक सोपं होणार आहे.

WhatsApp AI Writing Help Feature : स्मार्ट रिप्लाय आणि परफेक्ट मेसेज

या फीचरच्या मदतीने AI तुमच्या आधीच्या चॅटचा अभ्यास करून योग्य रिप्लाय सुचवतं. तसेच तुमचा मेसेज अधिक स्पष्ट, नम्र किंवा प्रोफेशनल बनवण्यासाठी शब्दांमध्ये सुधारणा करण्याचे पर्यायही देते. त्यामुळे संवाद अधिक प्रभावी आणि अचूक होतो.

WhatsApp Global Rollout Update : सर्व यूजर्ससाठी लवकरच उपलब्ध

सुरुवातीला हे फीचर मर्यादित देशांमध्ये उपलब्ध होतं. मात्र आता WhatsApp कडून हे फीचर टप्प्याटप्प्याने सर्व यूजर्ससाठी सुरू केलं जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीनं यूजर्सच्या प्रायव्हसीचं पूर्ण संरक्षण केलं जाईल, असंही सांगितलं आहे.

How To Use AI Feature : वापर कसा कराल?

हे फीचर वापरणं अगदी सोपं आहे. कोणतीही चॅट उघडून टेक्स्ट बॉक्सवर टॅप करा, त्यानंतर स्टिकर सेक्शनमध्ये जाऊन AI आयकॉन निवडा. यानंतर AI तुमच्यासाठी मेसेज लिहिण्यास किंवा सुधारण्यासाठी तयार असेल.

WhatsApp Professional Use : कामाच्या मेसेजसाठी अधिक उपयुक्त

दररोजच्या गप्पांसाठी लोक नैसर्गिक भाषा वापरतात. मात्र ऑफिसमधील संवाद, ईमेलसारखे मेसेज किंवा औपचारिक संभाषणासाठी हे AI फीचर खूप उपयोगी ठरणार आहे. यामुळे योग्य टोन आणि शब्द वापरून संवाद साधणं सोपं होईल.

WhatsApp Storage & Sticker Update : स्टोरेज आणि स्टिकरमध्येही बदल

या अपडेटसोबत WhatsApp ने स्टोरेज मॅनेजमेंटही सोपं केलं आहे. आता मोठ्या फाईल्स सहज ओळखून डिलीट करता येणार आहेत. तसेच नवीन स्टिकर सजेशन फीचरमुळे तुम्ही इमोजी टाइप केल्यावर संबंधित स्टिकर आपोआप सुचवले जातील.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
Best Party Speakers: कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
AI Impact on Software Engineers:
"AI तूने क्या किया?" एका इंजिनिअरच्या पोस्टने टेक जगतात खळबळ; श्रीधर वेम्बू ते एलन मस्कही बोलले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
Embed widget