एक्स्प्लोर

Instagram Facebook News : सरकारचा नवा नियम, 'या' युजर्सचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट डिलीट होणार, जाणून घ्या काय आहे कारण

Instagram Facebook : सध्या सोशल मीडियासाठी सरकार नवनवे नियम आणत असतात. सोशल मीडियावरुन होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आता Instagram, Facebook वरील काही खात्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

Instagram Facebook News : सध्या सोशल मीडियासाठी सरकार नवनवे नियम आणत असतात. सोशल मीडियावरुन होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आता Instagram, Facebook वरील काही खात्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तीन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांपासून बंद असलेले किंवा एकही अॅक्टिव्ह नसलेले अकाऊंड थेट डिलीट केले जाणार असल्याची माहिती आहे. 

हा प्रस्ताव डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायद्याचा भाग आहे, जो या वर्षी ऑगस्टमध्ये कायद्यात रूपांतरित झाला. हा वापरकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय असून यावर सातत्याने कारवाईचे नियोजन केले जात आहे. सोशल मीडियावर बनवलेला हा नियम ईकॉमर्स कंपन्या, ऑनलाइन मार्केटप्लेस, गेमिंग कंपन्या आणि सर्व सोशल मीडिया कंपन्यांनाही लागू होऊ शकतो. यामुळे भारतातील युजर्सची संख्याही स्पष्ट होणार आहे.

सोशल मीडियावर सरकारची कारवाई

भारत सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सरकारला सोशल मीडिया कंपन्यांकडून अभिप्राय मिळाला होता. जर भारतातील एखाद्या सोशल मीडिया युजर्सची माहिती मिळवायची असेल किंवा एकूण सोशल मीडिया युजर्सची माहिती मिळवायची असेल तर असे बंद असलेले सगळे अकाऊंट बंद करण्याची गरज आहे. त्यामुळे आता बंद असलेले सगळे अकाऊंट्स  डिलीट होण्याची शक्यता आहे.

जीमेलदेखील बंद होणार

जर तुम्ही बराच काळ गुगल अकाऊंटमध्ये लॉग इन केले नसेल तर तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते. जर तुम्ही सतत जीमेल वापरत असाल तर तुम्ही जीमेलचे अॅक्टिव्ह युजर्स आहात, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. अशा व्यक्तीचे जीमेल अकाऊंट डिलीट केले जाणार नाही आहे. जर तुम्ही बराच काळ जीमेल अकाऊंट वापरले नसेल तर तुमचा डेटा डिलीट होऊ शकतो. जर तुम्हाला तुमचे जीमेल अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करून तुमचा डेटा डिलीट करायचा नसेल तर तुम्ही जीमेल डेटा सेव्ह करावा. नाहीतर तुमचा सगळा डेटा डिलीट होऊ शकतो.  विशेष म्हणजे गुगलच्या नव्या पॉलिसीमध्ये शाळा किंवा बिझनेस वर्ल्डच्या गुगल आणि जीमेल अकाऊंटचा समावेश नाही. गुगलच्या मालकीच्या जीमेल, ड्राइव्ह, डॉक्स, मीट, कॅलेंडर आणि फोटोज सारख्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीतून यूट्यूब आणि ब्लॉगरला वगळण्यात आल्याचे गुगलने म्हटले आहे.

इतर महत्वाची बातमी-

Xamalicious Malware : 'या' 14 अँड्रॉइड अ‍ॅप्समध्ये सापडला धोकादायक मालवेअर, तुमच्याकडे यापैकी एकही अ‍ॅप नाही ना?

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget