एक्स्प्लोर

iphone निर्यातीत भारत आघाडीवर, गेल्या 7 महिन्यांत स्मार्टफोन निर्यातीत तब्बल 'एवढी' वाढ 

स्मार्टफोनच्या बाबतीत देश स्वावलंबी झाला आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या सात महिन्यांतील स्मार्टफोनच्या निर्यातीचा डेटा शेअर केला आहे.

Smartphone Export: स्मार्टफोनच्या बाबतीत देश स्वावलंबी झाला आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या सात महिन्यांतील स्मार्टफोनच्या निर्यातीचा डेटा शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 7 महिन्यांत भारतातील स्मार्टफोनच्या निर्यातीत 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशानं परदेशात सर्वाधिक आयफोन पाठवले आहेत. आयफोनच्या निर्यातीत 177 टक्क्यांची वाढ झाली आहे.

दर महिन्याला सरासरी एक अब्ज डॉलर्सचे मोबाईल फोन निर्यात

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट याबाबत ट्वीट केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत एकूण 4.97 अब्ज डॉलर्सचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले आहेत. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दर महिन्याला सरासरी एक अब्ज डॉलर्सचे मोबाईल फोन निर्यात होत आहेत. उद्योग आणि सरकारी आकडेवारीनुसार, कंपनीने भारतातील तीन विक्रेत्यांमार्फत 1.8 अब्ज डॉलर किमतीचे आयफोन निर्यात केले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात भारतातून 5 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आहे. भारतातून स्मार्टफोनच्या निर्यातीत वार्षिक आधारावर 61 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

Apple भारतात उत्पादन वाढवले

सरकारच्या PLI योजनेंतर्गत Apple ने  भारतात उत्पादन वाढवले ​​आहे. त्यामुळे आयफोनचा बाजारातील हिस्सा लक्षणीय वाढला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत एकूण स्मार्टफोन निर्यातीत आयफोनचा वाटा सुमारे 62 टक्के राहिला आहे. यानंतर बाकीचे स्मार्टफोन येतात. गेल्या वर्षी, एकूण 5.8 अब्ज डॉलर किमतीचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले होते. यामध्ये 22 टक्के वाटा आयफोनचा आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, तैवानच्या कंपन्या फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि विस्टिऑन भारतात करारावर आयफोन तयार करतात. Visteon अलीकडेच Tata Electronics ने खरेदी केले आहे. iPhone 11, iPhone 12, iPhone 13, iPhone 14 आणि iPhone 15 भारतात तयार केले जातात. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने भारतात 7 टक्के आयफोन बनवले होते.

महत्त्वाच्या बातम्या

जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget