एक्स्प्लोर

Realme 10 Pro Coca-Cola Edition: कोका-कोला स्मार्टफोन सेल सुरू, फक्त 739 मध्ये खरेदी करता येईल फोन; कसं? ते जाणून घ्या...

Realme 10 Pro Coca-Cola Edition: Coca Cola च्या नवीन स्मार्टफोनची म्हणजेच Realme 10 Pro Coca Cola Edition ची विक्री आजपासून सुरू झाली आहे.

Realme 10 Pro Coca-Cola Edition: Coca-Cola च्या नवीन स्मार्टफोनची म्हणजेच Realme 10 Pro Coca Cola Edition ची विक्री आजपासून सुरू झाली आहे. तुम्ही 'रिअलमी'च्या अधिकृत वेबसाइट किंवा ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये बरेच अपडेटेड फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच याचा कॅमेराही जबरदस्त आहे. या स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपये आहे. मात्र, तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 739 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता, कसं हे जाणून घेऊ...

Realme 10 Pro 5G Coca Cola एडिशन कंपनीने 10 फेब्रुवारी रोजी बाजारात लॉन्च केला होता. या स्मार्टफोनवर तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक दिला जात आहे. जर तुम्ही पूर्ण पैसे देऊन हा स्मार्टफोन एकाच वेळी खरेदी करू शकत नसाल, तर तुम्ही तो EMI अंतर्गत घरी आणू शकता. मोबाईल फोनचा EMI दरमहा 739 रुपयांपासून सुरू होतो.

Realme 10 Pro Coca-Cola Edition: मिळणार हे फीचर्स 

Realme 10 Pro 5G Coca Cola Edition मध्ये तुम्हाला 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. मोबाईल फोन 6.72 इंच फुल एचडी प्लस डिस्प्लेसह येतो, जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळते, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Realme 10 Pro 5G Coca Cola Edition Snapdragon 695 5G SoC वर काम करते. कॅमेराच्या बाबतीत हा स्मार्टफोन ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus 11 5G सेल देखील सुरू 

आजपासून तुम्ही OnePlus 11 5G देखील खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन 5000 mAh बॅटरीसह येतो. जो 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यासोबतच तुम्हाला Snapdragon 8th Generation 2 SoC चा सपोर्ट मिळतो. मोबाईल फोनची किंमत 56,999 रुपयांपासून सुरू होते, जी 61,999 रुपयांपर्यंत जाते. कंपनी तुम्हाला स्मार्टफोनवर बँक ऑफर्सचा लाभही देत ​​आहे.

Infinix Zero 5G 2023 आणि Zero 5G 2023 Turbo

Infinix ने अलीकडेच आपले दोन नवीन फोन Infinix Zero 5G 2023 आणि Infinix Zero 5G 2023 Turbo बाजारात लॉन्च केले आहेत. हे मोबाईल फोन 6.7 इंच फुल एचडी प्लस डिस्प्लेसह येतात, जे 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimension 920 SoC चा सपोर्ट मिळत आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास Infinix Zero 5G 2023 ची किंमत 17,999 रुपये आहे. तर Infinix Zero 5G 2023 Turbo Edition ची किंमत 19,999 रुपये आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
Gold Rate : सलग दोन दिवस सोन्याचे दर तेजीत, सोनं 'या' दोन कारणांमुळं आणखी महागणार, नवा उच्चांक गाठणार?
सलग दोन दिवस सोन्याच्या दरात तेजी, सोनं 'या' दोन कारणांमुळं आणखी महागणार, तज्ज्ञ म्हणतात...
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली
BJP Vs Sena Special Report : राजकारण तळाला पाठिंबा भावाला, रवींद्र चव्हाणांमुळे राजकारण तापलं
Nitesh Rane Special Report : राजकीय गेम अन् भावाचं प्रेम, भावासाठी भाऊ राजकीय मैदानात
Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
Gold Rate : सलग दोन दिवस सोन्याचे दर तेजीत, सोनं 'या' दोन कारणांमुळं आणखी महागणार, नवा उच्चांक गाठणार?
सलग दोन दिवस सोन्याच्या दरात तेजी, सोनं 'या' दोन कारणांमुळं आणखी महागणार, तज्ज्ञ म्हणतात...
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
Faf Du Plessis : मी पुन्हा येईन म्हणत फाफ डु प्लेसिसची 2026 च्या IPL ऑक्शन मधून बाहेर पडत असल्याची घोषणा, पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार
मी पुन्हा येईन म्हणत फाफ डु प्लेसिसची 2026 च्या IPL ऑक्शन मधून बाहेर पडत असल्याची घोषणा, PSL मध्ये खेळणार
राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; शिवसेनेच्या ऑफरबाबतही स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; शिवसेनेच्या ऑफरबाबतही स्पष्टच सांगितलं
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सनसनाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सनसनाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
Embed widget