एक्स्प्लोर

Poco X5 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Poco X5 5G : गेल्या महिन्यात पोकोने X5 Pro लॉन्च केला होता. आता कंपनीने बाजारात Vanilla Poco X5 5G लॉन्च केला आहे.

Poco X5 5G : गेल्या महिन्यात पोकोने X5 Pro लॉन्च केला होता. आता कंपनीने बाजारात Vanilla Poco X5 5G लॉन्च केला आहे. या नवीन लॉन्च केलेल्या 5G स्मार्टफोनमध्ये सुपर AMOLED पॅनेल आहे. 1200 nits पीक ब्राइटनेस आहे. फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन चिपसेट मिळेल. हा फोन फक्त बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीने अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ..

Poco X5 5G चे स्पेसिफिकेशन 

  • डिस्प्ले: FHD+ रिझोल्यूशनसह 6.7-इंच वॉटर-ड्रॉप नॉच डिस्प्ले
  • प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टा-कोर SoC
  • रॅम आणि स्टोरेज: 6GB/8GB रॅम आणि 128GB/256GB अंतर्गत स्टोरेज
  • चार्जिंग: 33W फास्ट चार्जिंग
  • बॅटरी: 5,000mAh
  • ऑपरेटिंग सिस्टम: Android 12 OS

    कनेक्टिव्हिटी: ड्युअल-सिम 5G, वाय-फाय 6 आणि ब्लूटूथ 5.1

Poco X5 5G मध्ये एक सुपर AMOLED पॅनल देण्यात आला आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट उपलब्ध आहेत. यासोबतच 1200 nits पीक ब्राइटनेस, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48MP प्रायमरी लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे.

Poco X5 5G किंमत

Poco X5 5G भारतात दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ज्यामध्ये 6GB + 128GB आणि 8GB + 256GB प्रकारांचा समावेश आहे. दोन्ही प्रकारांची किंमत अनुक्रमे 18,999 रुपये आणि 20,999 रुपये आहे. हा फोन सुपरनोवा ग्रीन, वाइल्डकॅट ब्लू आणि जॅग्वार ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची विक्री 21 मार्चपासून सुरू होणार आहे. लॉन्च ऑफर अंतर्गत फोनवर डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. Flipkart वरून खरेदी केल्यावर ICICI बँक कार्ड वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर किंमत अनुक्रमे 16,999 रुपये आणि 18,999 रुपये होईल.

यलो आयफोन 14 आणि 14 प्लसवर तुम्ही 15 हजार वाचवू शकता

दरम्यान, Apple 14 मार्चपासून iPhone 14 आणि iPhone 14 Plus च्या यलो प्रकारांची विक्री सुरू करणार आहे. सध्या तुम्ही Flipkart आणि Amazon द्वारे फोनची प्री-ऑर्डर करू शकता. तुम्ही Apple च्या डीलर Redington India कडून iPhone 14 आणि iPhone 14 Plus विकत घेतल्यास, तुम्ही वेगवेगळ्या ऑफर्सचा फायदा घेऊन 15,000 रुपये वाचवू शकता. iPhone 14 मध्ये तुम्हाला 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. तुम्ही मोबाईल फोन 128 आणि 256GB या दोन स्टोरेज पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. स्मार्टफोनमध्ये A15 बायोनिक चिपसेट सपोर्ट आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला मागील बाजूस 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे मिळतात आणि समोर सेल्फीसाठी 12 मेगापिक्सेल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. आयफोन 14 एका चार्जवर 20 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करतो.

महत्त्वाच्या बातम्या

Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
Embed widget