एक्स्प्लोर

कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव, 10 हजारांच्या आत नवा झेनो 200 स्मार्टफोन लाँच

स्टायलिश आणि इनोव्हेटिव्ह स्मार्टफोनसाठी ओळखली जाणारी झेनो सीरिज आता आपला नवीन स्मार्टफोन झेनो 200 (ZENO 200) घेऊन आली आहे.

मुंबई : स्टायलिश आणि इनोव्हेटिव्ह स्मार्टफोनसाठी ओळखली जाणारी झेनो सीरिज आता आपला नवीन स्मार्टफोन झेनो 200 (ZENO 200) घेऊन आली आहे. हा स्मार्टफोन खास अमेझॉनवर उपलब्ध असेल. पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेणाऱ्या डिझाइनसह आलेला झेनो 200 स्टाईल आणि मजबुतीचे भन्नाट कॉम्बिनेशन देतो. या स्मार्टफोनमध्ये एमआयएल-एसटीडी-810 एच मिलिटरी ग्रेड ड्युरेबिलिटी देण्यात आली आहे. म्हणजेच हा फोन सामान्य बजेट स्मार्टफोनपेक्षा अधिक मजबूत आहे. तसेच आयपी 65 रेटिंगमुळे धूळ आणि पाण्यापासूनही फोन सुरक्षित राहतो.

झेनो 200 मध्ये आयटेलचा एआय असिस्टंट सोला देण्यात आला आहे, जो रोजच्या कामांना अधिक सोपे आणि जलद बनवतो. अल्ट्रालिंक फीचरमुळे नेटवर्क नसलेल्या भागातही कनेक्टिव्हिटी मिळते. हा स्मार्टफोन 4+8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो. स्पेशल लॉन्च ऑफरमध्ये याची किंमत फक्त 9999 रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या हा स्मार्टफोन अमेझॉनवर उपलब्ध आहे.

आयटेल इंडियाचे सीईओ श्री. अरिजीत तालापात्रा म्हणाले, “झेनो सीरिज म्हणजे फक्त स्मार्टफोन नाही, तर तो एक स्टाईल स्टेटमेंट आहे. ट्रेंडी लूकसोबत मजबूत बिल्ड हवी असणाऱ्या जेन झी यूजर्सना लक्षात घेऊन हा फोन तयार करण्यात आला आहे. आयपी 65 रेटिंग आणि मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शनमुळे हा फोन आणखी खास बनतो. अल्ट्रालिंक आणि आयआर ब्लास्टरसारखे प्रीमियम फीचर्सही यात देण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर मेमरीच्या किंमती वाढल्या असल्या तरी आम्ही हा फोन परवडणाऱ्या किंमतीत आणला आहे.”

झेनो 200 मध्ये 6.75 इंचाचा 120 हर्ट्झ एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. डीटीएस साउंड सपोर्टमुळे व्हिडिओ आणि म्युझिकचा अनुभव आणखी शानदार होतो. एआय असिस्टंट सोलामुळे समरी तयार करणे, डॉक्युमेंट मॅनेज करणे आणि प्रश्नांची त्वरित उत्तरे मिळवणे सोपे होते. रायटिंग असिस्टंटद्वारे टेक्स्ट री-राइट करणे, स्पेलिंग आणि ग्रामर दुरुस्त करणे शक्य होते. एआय वॉलपेपर जनरेटरच्या मदतीने फोटो आणि टेक्स्टपासून स्टायलिश वॉलपेपरही तयार करता येतात. डायनॅमिक बारमुळे बॅटरी, कॉल्स आणि नोटिफिकेशन अपडेट्स सहज पाहता येतात. कंपनीच्या मते हा फोन 4 वर्षांपर्यंत स्मूथ परफॉर्मन्स देईल. फोटोग्राफीसाठी 13 एमपी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच आयआर ब्लास्टरमुळे टीव्ही, एसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणेही कंट्रोल करता येतात.

ऑक्टा-कोर युनिसोक टी 7250 प्रोसेसर आणि अँड्रॉइड 16 गोसह आलेला हा स्मार्टफोन गेमिंग, मल्टिटास्किंग आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उत्तम अनुभव देतो. फेस अनलॉक आणि साईड फिंगरप्रिंट सेंसरची सुविधाही देण्यात आली आहे. 5000 एमएएचची मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे हा फोन दिवसभर आरामात वापरता येतो. हा स्मार्टफोन कॉमेट ऑरेंज, मेटेओर टायटेनियम आणि नाइटली ब्ल्यू या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget