एक्स्प्लोर
या टॉप स्मार्टफोनवर बम्पर डिस्काऊंट
1/9

ब्लॅकबेरी प्रिव या स्मार्टफोनवर 6% डिस्काऊंट देण्यात येत असून, आता हा फोन तुम्हाला 59,000 रुपयांना मिळेल. या स्मार्टफोनची मूळ किंमत 62,999 रुपये आहे.
2/9

इनफोक्स M260 या स्मार्टफोनवर तुम्हाला 25% डिस्काउंट देण्यात येत असून, हा स्मार्टफोन तुम्हाला 4034 रुपयांना खरेदी करता येईल. या स्मार्टफोनची बाजारात किंमत 5,390 रुपये आहे.
3/9

ओप्पो F1 या स्मार्टफोनवर 3% सवलत देण्यात आली असून हा स्मार्टफोन 15,599 रुपयांना खरेदी करू शकता.या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये आहे.
4/9

आसूसचा जेनफोन 2 स्मार्टफोनवर ग्राहकांना 10% डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन 9,364 रुपयांना खरेदी करू शकाल. सध्या या स्मार्टफोनची बाजारात किंमत 10,399 रुपये आहे.
5/9

जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला ही सुवर्णसंधी आहे. कारण ऑनलाईन रिटेलर साईट पेटीएम स्मार्टफोन सध्या बंपर सूट देत आहे. या साईटवरील काही स्मार्टफोटवर तब्बल 10 हजारांची सवलत मिळत आहे.
6/9

शाओमीचा रेडमी 2 हा स्मार्टफोन तुम्ही 6,698 रुपयांना खरेदी करु शकता. या स्मार्टफोनची किंमत 6,999रुपये आहे.
7/9

लेनोव्हो K3 नोट या स्मार्टफोनवर 4% सवलत मिळत असून तुम्ही हा स्मार्टफोन 9,630 रुपयांना खरेदी करु शकता. या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे.
8/9

सॅमसंगचा गॅलेक्सी J2 वरही मोठी सवलत मिळत आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन 7,655 रुपयांना खरेदी करता येईल. या स्मार्टफोनची मूळ किंमत 8,120रुपये आहे.
9/9

HTC डिझायर 626स्मार्टफोनवर तुम्हाला 52% डिस्काऊंट मिळत असून तुम्हाला हा स्मार्टफोन 9,575 रुपयांना खरेदी करता येईल. या स्मार्टफोनची बाजारात किंमत 19,999रुपये आहे
Published at : 22 Jul 2016 09:27 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
सांगली
महाराष्ट्र
राजकारण























