एक्स्प्लोर

OnePlus Community Sale : वनप्लसचा 67 हजारांचा फोन फक्त 44 हजार रुपयांत, टॅबलेट आणि इयरबड्सवर बंपर सूट!

OnePlus Community Sale आता भारतात सुरू झाला असून या दरम्यान अ‍ॅक्सेसरीज आणि टॅब्लेटवर सूट मिळत आहे. हा सेल 17 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

OnePlus Community Sale : वन प्लस कम्युनिटी सेल आता भारतात सुरू झाला असून या दरम्यान अ‍ॅक्सेसरीज आणि टॅब्लेटवर सूट मिळत आहे. हा सेल 17 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. विशेषतः ICICI Bank Card आणि  OneCard यूजर्सना विशेष सूट आहे. वनप्लस सेल दरम्यान मिळालेल्या ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया....

सर्वात आकर्षक ऑफरपासून सुरू झालेला OnePlus Pad सध्या 35,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे, जो नेहमी 37,499 रुपयांमध्ये मिळतो. ICICI Bank Card आणि  OneCard यूजर्सना 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल, ज्यामुळे त्याची किंमत 30,499 रुपयांपर्यंत कमी होईल. त्याचप्रमाणे 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंटवर ही सूट मिळत आहे. याची किंमत 32,499 रुपये होईल.

OnePlus Buds Pro2 11,999 रुपयांना उपलब्ध आहे, जो ICIC Bank  कार्ड किंवा OneCard द्वारे पेमेंट केल्यास 7,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. OnePlus Buds Z2  हा स्मार्टफोन 3,499 रुपयांत उपलब्ध आहे. वनप्लस नॉर्ड बड्स 2 सीरिज आणि बुलेट वायरलेस सीरिज 1,599 आणि 1,349 रुपयांना खरेदी करता येईल.

वनप्लस 10 प्रो 5G वर ही मोठी सूट मिळत आहे. फोनवर 17,000 रुपयांचे कूपन आहे, ज्यावरICICI Bank बँक आणि वनकार्डवर 5000 रुपयांची अतिरिक्त सूट आहे. गेल्या वर्षी हा फोन भारतीय बाजारात  66,999  रुपयांना लाँच करण्यात आला होता, परंतु या सवलतींसह तो कमीत कमी  44,999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

OnePlus 10 Pro 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोसेसर आहे. हा फोन 5000mAh बॅटरी आहे जो 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. कॅमेरा सेटअपसाठी यात OIS  सपोर्टसह 48 मेगापिक्सलचा  IMX 789कॅमेरा, हॅसेलब्लाड ट्यूनिंग, अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि8  मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 14 वर OxygenOS 14 x वर काम करतो 

Amazon वरही ऑफर

OnePlus Nord Buds 2r  किंमत आणि फिचर्स

OnePlus Nord Buds 2r  अ‍ॅमेझॉनवर 1,899  रुपयांमध्ये मिळत आहे. यात 12.4mm ड्रायव्हर युनिटचा वापर करण्यात आला आहे, जो चांगल्या साऊंड क्वालिटीसाठी वापरला जातो. एकदा फुल चार्ज केल्यावर 36 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. याला IP55  रेटिंग देण्यात आले आहे, जे घाम आणि धबधब्यानंतरही सुरक्षित ठेवते.

Boult इयरबड्सची किंमत आणि फिचर्स

बोल्ट ऑडिओ अ‍ॅस्ट्रा फ्लिपकार्टवर 1299 रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे. चांगल्या साउंड क्वालिटी आणि फोन कॉलसाठी माइक ENC चा वापर केला जातो. एकदा फुल चार्ज केल्यावर 48 तासांचा बॅकअप मिळू शकतो. यात ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी आहे. याची कनेक्टिव्हिटी रेंज 10 मीटर आहे.

Noise इयरबड्स किंमत आणि फिचर्स

अ‍ॅमेझॉनवर Noise Buds VS104 Max ची किंमत 1799 रुपये आहे. यात अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशनची सुविधा आहे. एकाच चार्जवर 45 एक तासाचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. हे 10 मिनिटांच्या चार्जमध्ये 180 मिनिटांचा प्लेटाइम देऊ शकते. यात 13MM  ड्रायव्हर आहे.

इतर महत्वाची बातमी-

Earbuds Under 2000 : स्वस्त आणि दमदार Earbuds च्या शोधात आहात? पाहा स्वस्त TWS Earbuds ची List; किंमत 2000 रुपयांपेक्षाही कमी!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Embed widget