एक्स्प्लोर

Mails Translation feature : भारीच! आता तुम्ही मोबाईलवरही तुमच्या आवडत्या भाषेत मेलचे भाषांतर करू शकता; Gmail चं नवीन फीचर

Mails Translation feature : तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरही मेल्सचे भाषांतर करू शकता. वेब व्यतिरिक्त, कंपनीने Android आणि iOS साठी देखील भाषांतर वैशिष्ट्य आणण्यास सुरुवात केली आहे.

Mails Translation feature : Google ने आपल्या Gmail अॅपसाठी एक नवीन फिचर आणलं आहे. या फिचरच्या माध्यमातून यूजर्सना ईमेलचं भाषांतर करता येणार आहे.  नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स आपल्याला हव्या असलेल्या भाषेत ईमेलचे भाषांतर करू शकणार आहेत. हे फिचर मोबाईल जीमेल यूजर्ससाठी जारी करण्यात आलं आहे. हे फिचर, पूर्वी फक्त वेबवर उपलब्ध होतं, आता Android आणि iOS डिव्हाईससाठी उपलब्ध झालं आहे.

100 हून अधिक भाषांमध्ये भाषांतर करता येणार

Google ने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, "अनेक वर्षांपासून, यूजर्सना 100 हून अधिक भाषांमध्ये वेबवर Gmail मधील ईमेल सहजपणे भाषांतरित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आजपासून हे फिचर Gmail मोबाईल अॅपसाठी देखील जारी करत आहोत." आम्‍ही नेटिव्ह ट्रान्सलेट इंटिग्रेशनची घोषणा करताना फार आनंदी आणि उत्‍साहित आहोत. याच्या माध्यमातून तुम्‍हाला कोणत्याही त्रासाशिवाय एकाहून अधिक भाषांमध्‍ये संवाद साधण्‍यास मदत होईल.” असं म्हटलं आहे.

एकाच टॅपमध्ये भाषांतर होईल

हे फिचर ईमेल कंटेटची भाषा डिक्टेक्ट करते आणि त्याला टॉप बॅनरवर डिस्प्ले करते. त्यानंतर यूजर्स आपल्या आवडीच्या भाषेत सिंगल टॅपमध्ये भाषांतर करू शकतात. उदाहरणार्थ, ईमेल इंग्रजीत असल्यास आणि यूजर्सची भाषा हिंदी असल्यास, ट्रान्सलेटेड मजकूर पाहण्यासाठी तुम्ही "हिंदीमध्ये भाषांतर करा" वर टॅप करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला ईमेलचे हिंदीमध्ये भाषांतर झालेले दिसेल.

तसेच, जर यूजर्स ईमेलचे भाषांतर करू इच्छित नसतील, तर ते वर पाहिलेले बॅनल काढून टाकू शकतात. एवढेच नाही तर, यूजर्सना विशिष्ट भाषेतील ईमेलचे भाषांतर न करण्याची सुविधाही मिळणार आहे. यूजर्स सेटिंग पर्यायावर जाऊन आपल्याला कोणत्या भाषेत ईमेलचे ट्रान्सलेशन करायचे आहे त्यानुसार भाषा निवडू शकतात.

Gmail भाषांतर फिचर कसे वापराल?

  • मेसेजचे भाषांतर करण्यासाठी, तुमच्या ईमेलच्या टॉपवर "अनुवाद करा" पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला मूळ भाषेत ईमेल वाचायचा असल्यास तुम्ही भाषांतर पर्याय डिसमिस देखील करू शकता.
  • जेव्हा Gmail ला निर्दिष्ट केलेल्या भाषेपेक्षा भिन्न ईमेलचा मजकूर आढळतो तेव्हा हे बॅनर पुन्हा दिसेल.
  • एखाद्या विशिष्ट भाषेसाठी भाषांतर बॅनर बंद करण्यासाठी, तुम्हाला "पुन्हा भाषेचे भाषांतर करू नका" वर टॅप करणे आवश्यक आहे.
  • सिस्टीम इतर कोणतीही भाषा शोधू शकत नसल्यास, तुम्ही (i) बटण (तीन ठिपके) वर टॅप करून स्वत: भाषांतर करू शकता. 

महत्त्वाच्या बातम्या

Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget