एक्स्प्लोर

Netflix Plan : नेटफ्लिक्सकडून गिफ्ट! 116 देशांमध्ये सब्सक्रिप्शन दरात घट; भारताचं काय?

Netflix Plan : नेटफ्लिक्सने आपल्या सब्सक्रिप्शन दरात घट केली आहे. तब्बल 116 देशांमध्ये ही दर कपात केली आहे.

Netflix Plan :  लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने आपल्या ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. नेटफ्लिक्सने एकाच वेळी 116 देशांमध्ये सब्सक्रिप्शन दरात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सने हा निर्णय भारतातील आपल्या स्वस्तातील सब्सक्रिप्शन योजनेला मिळालेल्या प्रतिसादानंतर घेतला आहे. भारतात सब्सक्रिप्शन दर कमी केल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या एंगजमेंटमध्ये 30 टक्के आणि महसूलात 24 टक्क्यांची वाढ झाली आहे. नेटफ्लिक्सने 2021 मध्ये भारतातील सब्सक्रिप्शन दर कमी केले होते. 

पहिल्यांदाच 'नेटफ्लिक्स'ने भारतीय बाजारपेठेत 20-60 टक्क्यांनी आपले प्लॅन स्वस्त केले होते. नेटफ्लिक्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आमच्या जाहिरातीआधारीत सब्सक्रिप्शन प्लाननंतर ग्राहकांची संख्या अपेक्षेहून अधिक वाढली आहे. अपेक्षेप्रमाणे, आम्ही आमच्या मानक आणि प्रीमियम प्लॅनमधून लक्षणीयरीत्या कमी स्विच केलेले पाहिले आहे. नेटफ्लिक्सने कोणत्या 116 देशांमध्ये सब्सक्रिप्शन दरात घट केलीय, याची माहिती समोर आली नाही.

पहिल्या तिमाहीत 17 लाख नवीन ग्राहक मिळाले

नेटफ्लिक्स या दीर्घकाळापासून तोट्यात चाललेल्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला यावेळी फायदा झाला असल्याचे चित्र आहे. 2023 च्या पहिल्या तिमाहीत नेटफ्लिक्सच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. नेटफ्लिक्सला पहिल्या तिमाहीत सुमारे 17 लाख नवीन ग्राहक मिळाले आहेत. नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंग बंद केल्यावर हा फायदा झाला आहे. याशिवाय नेटफ्लिक्सला जाहिरात आधारित सबस्क्रिप्शन मॉडेलचाही लाभ मिळाला आहे.
 
जानेवारी 2023 ते मार्च पर्यंत, नेटफ्लिक्सने प्रति शेअर 2.88 डॉलर म्हणजेच जवळपास 236 कमावले आहेत. या दरम्यान Netflix चा एकूण महसूल 8.162 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 670 कोटी इतका झाला आहे. 

दुसऱ्या तिमाहीत Netflix ची कमाई 8.242 अब्ज डॉलर किंवा सुमारे 676 कोटी एवढी आहे. 'वॉल स्ट्रीट'च्या मते, दुसऱ्या तिमाहीत नेटफ्लिक्सची कमाई 8.476 अब्ज डॉलर किंवा सुमारे 696 कोटी असू शकते. 

महत्त्वाच्या बातम्या

Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Embed widget