एक्स्प्लोर

Motorola चा G62 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या आता किती आहे किंमत

Moto G62 5G: आपल्या Moto G73 5G स्मार्टफोनची किंमत कमी केल्यानंतर आता कंपनीने Moto G62 5G स्मार्टफोनच्या किंमतीही कमी केली आहे.

Moto G62 5G: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या Moto G73 5G स्मार्टफोनची किंमत कमी केल्यानंतर आता कंपनीने Moto G62 5G स्मार्टफोनच्या किंमतीही कमी केली आहे. हा फोन कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच लॉन्च केला होता. लॉन्च केल्यानंतर कंपनीने आता आपला मिड रेंज फोन स्वस्त केला आहे. फोनच्या नवीन किंमतीची माहिती कंपनीने आपल्या अधिकृत साइटवर लिस्ट केली आहे. यूजर्सना आकर्षित करण्यासाठी फोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत...

Moto G62 5G किंमत

कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये Moto G62 5G स्मार्टफोन 2 व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला होता. फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली होती. तसेच याच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत यापूर्वी 19,999 रुपये होती. फोनची किंमत कमी केल्यानंतर आता कंपनीने फोनच्या 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये ठेवली आहे. तर  8GB रॅम व्हेरिएंट 3,000 रुपयांच्या कपातीनंतर 16,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोनमध्ये मिडनाईट ग्रे आणि फ्रॉस्टेड ब्लू कलर पर्याय उपलब्ध आहेत.

Moto G62 5G चे फीचर्स 

Moto G62 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.55-इंच फुल एचडी + डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे. याशिवाय हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्यामध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. ज्याला मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर उपलब्ध आहेत. सेल्फीसाठी समोर 16MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 20W टर्बोचार्जिंग फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.

Samsung Galaxy M14 5G लॉन्च

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी Samsung ने Samsung Galaxy M14 5G लॉन्च केला आहे. जो 2023 च्या Galaxy M सीरीजमधील पहिला स्मार्टफोन आहे. मात्र हा फोन अद्याप आपल्या देशात लॉन्च झालेला नाही, तर याला युक्रेनमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. लवकरच हा फोन जागतिक बाजारपेठेतही लॉन्च केला जाईल, अशी अपेक्षा आहे. फोनच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर तो Galaxy A14 5G सारखा दिसतो.  A सीरीजचा Galaxy A14 5G कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Tiger Shroff : टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता, आरोपींनी रील्स पाहून प्लान बदलला,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
Eknath Shinde : पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? आम्ही ऑपरेशन सांगून नाही थेट करतो, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले, ती सगळ्यात मोठी वोटचोरी: एकनाथ शिंदे
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Tiger Shroff : टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता, आरोपींनी रील्स पाहून प्लान बदलला,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
Eknath Shinde : पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? आम्ही ऑपरेशन सांगून नाही थेट करतो, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले, ती सगळ्यात मोठी वोटचोरी: एकनाथ शिंदे
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
Embed widget