एक्स्प्लोर
जगातले हे 5 सर्वोत्तम मोबाईल अॅप
1/6

फेसबूक: जर तुमच्या मोबाईलमध्ये फेसबूक नसेल, तर आजच्या फास्ट युगात तुम्ही बरेच मागे आहात.
2/6

ट्विटर: ट्विटर हे सोशल मीडियाच्या व्यासपीठावरील एक विशेष अॅप आहे. हे अॅप जगातील स्थित्यंतरासंदर्भात तुम्हाला वेळोवेळी माहिती देतं.
3/6

स्काईप: व्हिडिओ आणि ऑडिओ चॅटिंगच्या इतिहासात स्काईप या मोबाईल अॅपनं धुमाकूळ घातला आहे. जर अॅप तुमच्या मोबाईलमध्ये नसेल, तर तुम्ही या युगात अपडेट नाही. या अॅपची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे.
4/6

गूगल स्ट्रीट व्ह्यू : या अॅपची लोकप्रियता सर्वांनाच माहित आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही जगाचा कोणताही भाग वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकाल. हे अॅप नेव्हिगेशन क्षमतेसाठी लोकप्रिय आहे.
5/6

आज आम्ही जगातील 5 सर्वोत्तम अॅपची माहिती देणार आहोत, जे आजच्या टेक्नोसॅव्ही युगात सर्वात महत्त्वाचे आहेत. एकप्रकारे तुमच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनले आहेत.
6/6

व्हॉटसअॅप: व्हॉटसअॅप हे आजच्या तरुण पिढीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. हे अॅप तुमच्या मोबाईल अॅपमध्ये असणे अतिशय गरजेचं आहे.
Published at : 05 Oct 2016 10:16 AM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement
Advertisement
























