एक्स्प्लोर

How to keep banking details safe : फोन हरवल्यानंतर पोलीस तक्रार करण्याआधी 'हे' करा; नाहीतर आयुष्यभर कमवलेले पैसे जातील चोराच्या खिशात!

जर तुमचा फोन हरवला असेल तर अशा वेळी तुम्ही तुमचा फोन किंवा त्याच्या डेटाचा खालील प्रकारे गैरवापर होण्यापासून रोखू शकता. फोन हरवल्यावर सर्वांत आधी काय कराल म्हणजे तुमचा खिसा खाली होणार नाही, पाहूयात...

Banking Details In Mobile :  राज्यात सध्या मोबाईल (Mobile) चोरांनी धुमाकूळ घालता आहे. आपल्या मोबाईलमध्ये आपले महत्वाचे डिटेल्स असतात त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅंक डिटेल्सदेखील असतात. आजकाल अधिकाधिक लोक डिजिटल पेमेंट करत आहेत. स्मार्टफोन चोरांना हे वॉलेट अॅक्सेस करणे तितकं अवघड नाही. त्यामुळे सावध गिरी बाळगणे अत्यंत गरजेचे ठरते. जर तुमचा फोन हरवला असेल तर अशा वेळी तुम्ही तुमचा फोन किंवा त्याच्या डेटाचा  गैरवापर होण्यापासून रोखू शकता. फोन हरवल्यावर सर्वांत आधी काय कराल म्हणजे तुमचा खिसा खाली होणार नाही, पाहूयात...

तुमचे सिम कार्ड ब्लॉक करा...

सर्वप्रथम फोन हरवल्यावर फोन नंबरचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी. सिमकार्ड ब्लॉक करणे म्हणजे ओटीपीद्वारे अॅक्सेस करता येणारे फोनमधील प्रत्येक अॅप ब्लॉक होईल. नवीन सिमकार्डवर तुम्ही नेहमी तोच जुना नंबर मिळवू शकता. यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु आपली सुरक्षा आणि मोबाइल वॉलेट अधिक महत्वाचे आहे.

मोबाइल बँकिंग सेवा बंद करा...

फोन चोर तुमची बँक डिटेल्स सहज अॅक्सेस करू शकतात, त्यामुळे त्यावेळी बँक सेवा बंद करणं खूप गरजेचं आहे. तुमचे सिमकार्ड आणि मोबाईल अॅप एकत्र काम करत असतात, कारण नोंदणीकृत नंबरवर ओटीपीशिवाय कोणतेही ट्रान्सफर होऊ शकत नाही. त्यामुळे फोन हरवताच किंवा चोरीला जाताच दोन्ही ब्लॉक करावेत.

यूपीआय पेमेंट बंद करा...

यूपीआय पेमेंट बंद करायला झालेला थोडा उशीर तुम्हाला महागात पडू शकतो. एकदा आपण फोन चोराला ऑनलाइन बँकिंग सेवांमध्ये प्रवेश नाकारला की चोर यूपीआय पेमेंटसारख्या इतर सुविधांमधून पैसे चोरण्याचा करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे याकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. ते शक्य तितक्या लवकर बंग करा.

सर्व मोबाइल वॉलेट ब्लॉक करा...

मोबाइल वॉलेटमुळे जीवन अत्यंत सोपे झाले आहे. पण जर तुमचा फोन चुकीच्या हातात गेला तर गुगल पे आणि पेटीएमसारखे मोबाईल वॉलेट महागात पडू शकतात. संबंधित अॅपच्या हेल्प डेस्कशी संपर्क साधा आणि नवीन डिव्हाइसवर वॉलेट रिसेट केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही याची खात्री करा.

पोलिसांत तक्रार दाखल करा...

आपल्या चोरलेल्या डिव्हाइसची माहिती पोलिसांना देणे देखील आवश्यक आहे. आपण जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये फोन चोरीची तक्रार दाखल करू शकता आणि त्यांच्याकडून एफआयआरची प्रत देखील मिळवू शकता. जर तुमच्या फोनचा गैरवापर होत असेल किंवा तुमच्या फोनमुळे तुमचे पैसे चोरीला गेले असतील तर ही प्रत तुमच्यासाठी पुरावा म्हणून उपयुक्त ठरेल.

इतर महत्वाची बातमी-

Challan on Helmet : तुमची एक चूक अन् हेल्मेट घालूनही बसू शकतो दंड; तुम्ही गाडी चालवताना ही चूक करता का?

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget