एक्स्प्लोर

Google play store: तांत्रिक अडचण दूर, बिघाड झालेली गुगल प्ले स्टोरची सेवा पुन्हा सुरळीत

Google play store: गुगल प्ले स्टोरची सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे. युजर्सना आता गुगल प्ले स्टोर वापरताना कोणतीही अडचण येत नाही आहे. 

Google play store: गुगल (goole) हे रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. गुगलची प्रत्येक सेवा ही सामान्य माणसांच्या आयुष्यात फार महत्त्वाची भूमिका बजावते. गुगलची सेवा अगदी काही काळासाठी जरी ठप्प झाली तर संपूर्ण जगभरात त्याचे पडसाद उमटतात. आज सकाळी गुगल च्या प्ले स्टोरची सेवा अशीच ठप्प झाली होती. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत जगभरातल्या युजर्ससाठी गुगल प्ले (google play store) स्टोरची सेवा ठप्प झाली होती. युजर्स (users) प्ले स्टोकमधून कोणतेही ऍप डोऊनलोड करु शकत नव्हते. परंतु आता गुगलची ही ठप्प झालेली सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की, काही तांत्रिक कारणांमुळे काही लोकांच्या फोनमध्ये ही अडचण निर्माण झाली होती. 

बऱ्याच लोकांना गुगल प्ले स्टोरवरुन ऍप (app) डाऊनलोड करण्यास अडचणी येत होत्या. कोणत्याही प्रकारचे ऍप बऱ्याच युजर्सना डाऊनलोड करता येत नव्हते. ते ऍप डाऊनलोड करताना एकतर तांत्रिक अडचणी येत होत्या किंवा प्ले स्टोर सुरुच नव्हते होत. तेव्हा मात्र गुगल प्ले स्टोरच्या या स्थितीबाबत युजर्सनी तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली. 

2500 लोकांनी केल्या तक्रारी..
 
सकाळी जेव्हा गुगल प्ले स्टोरची सेवा ठप्प झाली होती तेव्हा युजर्सना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे युजर्सनी तात्काळ गुगलवर तक्रारी करण्यास सुरुवात केली. निर्माण झालेल्या अडचणींमुळे युजर्सना बराच वेळ त्रस्त होते. परंतु जेव्हा याबद्दल तक्रार करण्यात आली तेव्हा असं लक्षात आलं की जगभरात ही अडचण निर्माण झाली आहे. 

गुगलकडून तक्रारींची दखल...

गुगल आपल्या युजर्सच्या अडचणी सोडवण्यात कधीच उशीर करत नाही.  आजही जेव्हा ही सेवा ठप्प झाली होती तेव्हा गुगलवर अनेक तक्ररारी येऊ लागल्या. या तक्रारींची दखल देखील गुगलकडून घेण्यात आली. काहीच वेळात गुगलकडून प्ले स्टोरची सेवा सुरळीत करण्यात आली. परंतु तरीही काही नागरिकांना अजूनही प्ले स्टोर वापरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्ले स्टोर चालवण्यास अडचणी निर्माण होत आहेत. 

अजूनही काही प्रमाणात अडचण येत असल्यास या गोष्टी करुन पहा.. 

  • मोबाईल फोनला काही वेळासाठी फ्लाईट मोडवर टाका
  • तरीही सेवा सुरु होत नसेल तर फोन बंद करुन पुन्हा सुरु करावा

हे देखील वाचा 

Pune-Latur-Pune Railway : पुणे-लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-लातूर-पुणे रेल्वे सुरु होणार, प्रवाशांना मोठा दिलासा

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Embed widget