एक्स्प्लोर

Offers On Heater Rod : दोन हजारांचा Water Heater Rod फक्त चारशे रुपयात मिळणार; झटक्यात गरम होणार पाणी, बॅचलर पोरांसाठी उत्तम पर्याय!

Offers On Heater Rod : हिवाळ्यात गिझरला मोठी मागणी असते. त्यामुळेच त्याची किंमतही वाढू लागते. अशातच आम्ही तुम्हाला काही नवीन डिव्हाइसची माहिती देणार आहोत.

Offers On Heater Rod : हिवाळ्यात  (Winter Season)  गिझरला मोठी मागणी असते. त्यामुळेच त्याची किंमतही वाढू लागते. अशातच आम्ही तुम्हाला काही नवीन डिव्हाइसची माहिती देणार आहोत. अनेक वर्षांपासून लोक याचा वापर करत असले तरी फार कमी लोकांना याची माहिती आहे. या  बजेटमध्ये असणाऱे एका क्षणात हुडहुडी घालवणाऱे चांगल्या हिटर रॉडवर कोणते आणि त्यांच्यावर कोणते ऑफर्स सुरु आहे. ते पाहणार आहोत..

मूनटॅक विसर्जन हीटर रॉड (Moonstruck Immersion Heater Rod)

हे हिटर तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. त्याची मागणीही खूप जास्त आहे. पण ते खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. या प्रोडक्टची एमआरपी 1,799 रुपये असून 75% डिस्काउंटनंतर तुम्ही 449 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. प्रॉडक्टवर तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. एचडीएफसी कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के थेट डिस्काउंट मिळू शकतो.

लाँगविंग्स हीटर रॉड (LONGWINGS Heater Rod)

हे हीटरदेखील चांगलं आहे. यात शॉकप्रूफ टेक्नॉलॉजीसारखे अनेक उत्तम फीचर्स ही देण्यात आले आहेत. ते विकत घेण्यासाठी तुम्हाला फक्त 425 रुपये खर्च करावे लागतील. तर याच उत्पादनाची एमआरपी 2,999 रुपये आहे. बँक ऑफरअंतर्गत तुम्हाला वेगळी सूट मिळत आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के सूट मिळते. यात 1500 वॅट पॉवर कंझम्पशन मिळते.

एमआय स्टार क्लासिक हीटर रॉड (mi star classic Heater Rod)

फ्लिपकार्टवरही या प्रॉडक्टची खूप चर्चा आहे. या प्रोडक्टची एमआरपी 1,000 रुपये असून 56% डिस्काउंटनंतर तुम्ही 433 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफर्स अंतर्गत तुम्ही या प्रॉडक्टवर स्वतंत्रपणे डिस्काउंटही मिळवू शकता. आपल्याला डिझाइनबद्दल अजिबात विचार करण्याची आवश्यकता नाही. ते एका ठिकाणाहून दुसर् या ठिकाणी नेणेही अगदी सोपे झाले आहे. म्हणूनच लोक बहुतेक ते विकत घेतात.

 बॅटलर्ससाठी उत्तम पर्याय

सध्या थंडी वाढायला  सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांना झटपट गरम पाण्याने आंघोळ करुन शरीरातील गारठा घालवायचा असतो. त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सध्या सगळीकडे गिझर लावण्यात आलेलं असतं. मात्र बॅचलर मुलांसाठी थंडी घालवण्यासाठी हे हिटर चांगलं हिटर आहे आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या बॅटलर्सला परवडणाऱ्या बजेटमध्ये आहे. 

इतर महत्वाची बातमी-

iphone 14 and iPhone 14 Plus best offers : काय सांगता? iphone 14 आणि iPhone 14 Plus वर 14 हजारांची सूट ; पाहा भन्नाट ऑफर्स..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget